अकोला : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व अकोला जिल्हा हॉकी संघटनेच्यावतीने आयोजित जिल्हा स्तर शालेय हॉकी स्पर्धेचे उद्घाटन पोलिस मुख्यालय कवायत मैदान येथे हॉकी संघटनेचे उपाध्यक्ष आर.बी.ठाकूर यांच्या हस्ते गुरुवार, २१ ऑगस्ट रोजी झाले. उद्घाटनीय सामना ...
औरंगाबाद : मयुरी मोरे, प्रियंका तरटे, श्रद्धा गिरी, मेघा शेजूळ यांनी राज्यस्तरीय ऑल केम्पो काई मार्शल आर्टस् स्पर्धेत आपापल्या गटात प्रथम क्रमांक मिळविला़ स्पर्धेतील विजेत्यांना अरुण माडूकर यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले़ या प्रसंगी रफिक ...
सोलापूर: शालेय जलतरण स्पर्धेत एस़आऱ चंडक इंग्लिश हायस्कूलच्या जयकिशन पवार याची पुणे विभागीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आह़े प्रशालेतील नववी इयत्तेत शिकणार्या जयकिशनने 17 वर्षांखालील बॅक स्ट्रोकमध्ये प्रथम क्रमांक पटकावला़ त्याला क्रीडाशिक्षक धर्मर ...
अकोला: जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने जिल्हा स्तर शालेय बुद्धिबळ स्पर्धा ऑगस्टमध्ये आयोजित केली होती; परंतु तांत्रिक अडचणीमुळे या खेळ स्पर्धा आता सप्टेंबरमध्ये होणार आहेत. ...
बोरगाव वैराळे - शासनाने बाळापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी भाजपा किसान आघाडीचे नेते उमेश जाधव यांनी उपविभागीय अधिकारी बाळापूर यांना निवेदनाद्वारे केली आहे. ...
घोडबंदर : ठाणे महापालिकेच्या मालकीच्या असलेल्या व भाडेकरारावर दिलेल्या उपाहारगृहाचे भाडे वेळेत वसूल होत नसल्याचे पाहून नवीन उपाहारगृह भाड्याने देण्याचे धारिष्ट्य प्रशासन दाखवत नसल्याचे उघडकीस येत आहे. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या उपाहारगृहाचा ठेक ...
औरंगाबाद : जिल्हा खो-खो संघटनेचे सचिव गोविंद शर्मा हे आता राज्य संघटनेवर गेले आहेत. पुणे येथे नुकत्याच झालेल्या राज्य संघटनेच्या निवडणुकीत औरंगाबादच्या गोविंद शर्मा यांची संयुक्त सचिव म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. उस्मानाबादचे चंद्रजित जाधव हे सचिव, ...