अकोला: जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने पोलिस मुख्यालय कवायत मैदान येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय हॉकी स्पर्धेवर स्कूल ऑफ स्कॉलर्सचे वर्चस्व राहिले. शनिवार २३ ऑगस्ट रोजी १७ व १९ वर्षाआतील मुले व मुलींच्या गटातील सामने घेण्यात आले. ...
महिला सीएना मर्यादित वेळेत तसेच घरी बसून काम करण्याकरिता तयार करण्यात आलेले पोर्टल तसेच तरुण सदस्य आणि विद्यार्थ्यांकरिता होत असलेल्या कामांची माहिती यावेळी मान्यवरांनी दिली. शनिवारी परिषदेत पुणे, मुंबई आदी ठिकाणांहून आलेल्या तज्ज्ञांनी मार्गदर्शन क ...
रावेर (जि. जळगाव) : घरातून हसत-खेळत चॉकलेट घेण्यासाठी निघालेल्या अडीच वर्षाच्या वैष्णवी महाजन या चिमुरडीला भरधाव रिक्षाने चिरडल्याची घटना सकाळी केर्हाळे बुद्रुक येथे घडली. मालवाहू रिक्षाचालक प्रशांत पुना चौधरी याला अटक करण्यात आली आहे. रावेर ग ...
मूर्तिजापूर: महाराष्ट्र प्रांतिक तेली समाजाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस यांचा मूर्तिजापूर येथील संभाजी ब्रिगेड कार्यालयात २३ ऑगस्ट रोजी सत्कार करण्यात आला. अकोला येथे एका कार्यक्रमासाठी आलेल्या तडस यांनी वाटेत मूर्तिजापूर येथील संभाजी ब्रिगेडच्या ताल ...