महाराष्ट्र राज्य बॉल बॅडमिंटन असोसिएशन आयोजित ३४ वी सबज्युनियर महाराष्ट्र राज्य बॉल बॅडमिंटन स्पर्धा दिनांक १७ ऑगस्ट ते १९ ऑगस्ट या रोजी हिंगोली जिल्ह्यातील बसमत तालुक्यात आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेत जवळजवळ २० पेक्षा जास्त संघ सहभागी झाले होते. ...
अकोला: वसंत देसाई क्रीडांगण येथे शनिवार २३ ऑगस्ट रोजी झालेल्या जिल्हास्तरीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेत ग्रामीण क्षेत्रामध्ये एमराल्ड हाईटस् स्कूलचे वर्चस्व राहिले. १४ व १७ वर्षाआतील मुली व १४ वर्षाआतील मुलांच्या गटाचे विजेतेपद एमराल्ड स्कूलने पटकाविले. ...
शीलेश शर्मा/ नवी दिल्ली : निवडणूक आयोगासमोर महाराष्ट्र, हरियाणा, जम्मू-काश्मीर आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या तारखांबाबत पेच उभा ठाकला आहे. चारही राज्यांमधील वेगवेगळी परिस्थिती पाहता निवडणुका वेगवेगळ्या घ्यायच्या की दोन- दोन राज्यांचा गट करायचा ...
अकोला : अनुकंपा तत्त्वावरील पात्र ११ लाभार्थ्यांना नोकरीत सामावून घेण्याचे आदेश औद्योगिक न्यायालयाने महापालिका प्रशासनाला दिले असले तरी ठोस निर्णयाअभावी लाभार्थ्यांची नियुक्ती रखडली आहे. यासंदर्भात प्रशासनाने तातडीने निर्णय घेण्याची मागणी पात्र लाभार ...