Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > रावेरमध्ये चिमुरडीला रिक्षाने चिरडले

रावेरमध्ये चिमुरडीला रिक्षाने चिरडले

रावेर (जि. जळगाव) : घरातून हसत-खेळत चॉकलेट घेण्यासाठी निघालेल्या अडीच वर्षाच्या वैष्णवी महाजन या चिमुरडीला भरधाव रिक्षाने चिरडल्याची घटना सकाळी केर्‍हाळे बुद्रुक येथे घडली. मालवाहू रिक्षाचालक प्रशांत पुना चौधरी याला अटक करण्यात आली आहे. रावेर ग्रामीण रुग्णालयात कर्मचार्‍यांच्या अनुपस्थितीमुळे शवविच्छेनास उशिर झाला. नागरिकांमध्ये डॉक्टरांविरोधात संतापाची लाट पसरली होती. (वार्ताहर)

By admin | Updated: August 23, 2014 22:04 IST2014-08-23T22:04:11+5:302014-08-23T22:04:11+5:30

रावेर (जि. जळगाव) : घरातून हसत-खेळत चॉकलेट घेण्यासाठी निघालेल्या अडीच वर्षाच्या वैष्णवी महाजन या चिमुरडीला भरधाव रिक्षाने चिरडल्याची घटना सकाळी केर्‍हाळे बुद्रुक येथे घडली. मालवाहू रिक्षाचालक प्रशांत पुना चौधरी याला अटक करण्यात आली आहे. रावेर ग्रामीण रुग्णालयात कर्मचार्‍यांच्या अनुपस्थितीमुळे शवविच्छेनास उशिर झाला. नागरिकांमध्ये डॉक्टरांविरोधात संतापाची लाट पसरली होती. (वार्ताहर)

Rumors of chimuradila raksha crusade in Raver | रावेरमध्ये चिमुरडीला रिक्षाने चिरडले

रावेरमध्ये चिमुरडीला रिक्षाने चिरडले

वेर (जि. जळगाव) : घरातून हसत-खेळत चॉकलेट घेण्यासाठी निघालेल्या अडीच वर्षाच्या वैष्णवी महाजन या चिमुरडीला भरधाव रिक्षाने चिरडल्याची घटना सकाळी केर्‍हाळे बुद्रुक येथे घडली. मालवाहू रिक्षाचालक प्रशांत पुना चौधरी याला अटक करण्यात आली आहे. रावेर ग्रामीण रुग्णालयात कर्मचार्‍यांच्या अनुपस्थितीमुळे शवविच्छेनास उशिर झाला. नागरिकांमध्ये डॉक्टरांविरोधात संतापाची लाट पसरली होती. (वार्ताहर)

Web Title: Rumors of chimuradila raksha crusade in Raver