लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

‘मारुती’ची रॉयल्टी ‘सुझुकी’ला रुपयांत - Marathi News | Royalty of 'Maruti' royalty to 'Suzuki' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘मारुती’ची रॉयल्टी ‘सुझुकी’ला रुपयांत

विदेशी चलनात चढ-उतार पाहता मारुती सुझुकी इंडिया नवीन मॉडेलवर सुझुकी मोटार कॉर्पला जपानी चलनाऐवजी (येन) भारतीय रुपयात रॉयल्टी देणार आहे. ...

तेजीला ‘ब्रेक’; निफ्टी 8,1क्क् अंकाखाली - Marathi News | Fast 'break'; Nifty under 8,1 digit numbers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तेजीला ‘ब्रेक’; निफ्टी 8,1क्क् अंकाखाली

गुंतवणूकदारांनी बांधकाम, धातू, भांडवली सामान, आयटी व बँकिंग शेअरमध्ये नफेखोरी केल्याने आज मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आपल्या विक्रमी पातळीवरून माघारी आला. ...

कर्जबुडवे असल्याचा ठपका मल्ल्यांना अमान्य - Marathi News | Mallya denies being a loser | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्जबुडवे असल्याचा ठपका मल्ल्यांना अमान्य

युनायटेड ब्रिवरीज ग्रुपचे अध्यक्ष आणि किंगफिशर एअरलाईन्सचे प्रमोटर विजय मल्ल्या यांना युनायटेड बँक ऑफ इंडियाने सहेतुक कजर्बुडवे असे जाहीर केलेले आहे. ...

महायुती दुभंगणार नाही ! - Marathi News | Mahayuti will not divide! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुती दुभंगणार नाही !

सर्वात जुना सहकारी शिवसेना आणि नव्या मित्र पक्षांमध्ये समझोता आणि जागांचे सम्यक वाटप होणो आवश्यक आहे, असे मत भाजपाचे निवडणूक प्रभारी ओमप्रकाश माथुर यांनी व्यक्त केले आहे. ...

छोटा शकीलचे साथीदार गजाआड - Marathi News | Chhota Shakeel partner Ghazaad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छोटा शकीलचे साथीदार गजाआड

गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी व गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकाच्या अधिका:यांनी डी कंपनीच्या दोन गँगस्टर्सना माहीममधून अटक केली ...

दोन दिवसांत अपहरणाचा छडा - Marathi News | Hijacking in two days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन दिवसांत अपहरणाचा छडा

कुठल्याही धागेदो:यांशिवाय एखाद्या गुन्ह्याचा छडा पोलिसांनी लावणो ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे. ...

एसआरएची हजारांवर घरे बिल्डरांना आंदण? - Marathi News | Thousands of SRA homes builders? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसआरएची हजारांवर घरे बिल्डरांना आंदण?

महानगरात सर्वसामान्य नागरिक घरांच्या तुटवडय़ामुळे नाराज असताना शिवशाही पुनर्वसन प्रकल्पांतर्गत (एसपीपीएल) हजारांवर तयार घरे भाडेतत्त्वावर घेण्यासाठी बिल्डरांना आवाहन केले आहे. ...

पन्नास वेळा कविता लिहिण्याची शिक्षा - Marathi News | Penalty for writing fifty times a day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पन्नास वेळा कविता लिहिण्याची शिक्षा

वडगावशेरी येथील ‘स्टेला मेरी स्कूल’मधील इंग्रजी विषयाच्या शिक्षिकेने आठवीच्या विद्याथ्र्याना फरशीवर बसून एकच कविता पन्नासवेळा लिहिण्याची शिक्षा दिली. ...

आयकॉन्सची यशोगाथा प्रेरणादायी - Marathi News | Icons Success Stories Inspirational | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आयकॉन्सची यशोगाथा प्रेरणादायी

‘लोकमत’ने प्रकाशित केलेले आयकॉन्स ऑफ सोलापूर’ हे कॉफी टेबल बुक अतिशय देखणो असून, यामध्ये समाविष्ट असलेल्या आयकॉन्सनी शून्यातून विश्व निर्माण केले. ...