लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

तालुक्यात तापाची साथ - Marathi News | Tapachi companions in the taluka | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :तालुक्यात तापाची साथ

तालुक्यातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या ग्रामीण रुग्णालयात तापाच्या साथीमुळे सध्या रुग्णांची गर्दी पाहावयास मिळत आहे. ...

ढोल ताशांच्या गजरात गणरायांना निरोप - Marathi News | Goodbye to the people of Dhol | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ढोल ताशांच्या गजरात गणरायांना निरोप

गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या... असा जयघोष तसेच ढोल ताशांच्या गजरात पारंपारिक पद्धतीने मिरवणूक काढून सोमवारी जिल्ह्याभर बाप्पांना भाविकांनी साश्रुनयनांनी निरोप दिला ...

जि़प़त भाजपा सत्तेबाहेर जाणार - Marathi News | Junket BJP goes out of power | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जि़प़त भाजपा सत्तेबाहेर जाणार

अनुराग पोवळे, नांदेड विधानसभा निवडणुकीपूर्वीच होणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आता अन्य पक्षांच्या मदतीशिवाय सत्ता स्थापनेच्या हालचाली करीत आहे़ ...

विहिरींच्या पाणीपातळीत वाढ - Marathi News | Water level increase in the well | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विहिरींच्या पाणीपातळीत वाढ

नांदेड: पोळ्यानंतर सुरु झालेल्या पावसाने गणेशोत्सव स्थापनेपासून विसर्जनापर्यंत दमदार हजेरी लावल्याने कोमात गेलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. ...

नव्या साहित्यप्रवाहांची चिकित्सा समीक्षेने व्हावी - Marathi News | New literature should be treated for medical treatment | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नव्या साहित्यप्रवाहांची चिकित्सा समीक्षेने व्हावी

नांदेड: मराठीत निर्माण होणाऱ्या सर्व वाङ्मयीन प्रवाहाची चिकित्सा मराठी समीक्षेनं करावी, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ़ गंगाधर पानतावणे यांनी केले़ ...

बोरगाव (माळी) येथे १ लाखांची चोरी - Marathi News | One lakh piracy at Borgaon (Mali) | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बोरगाव (माळी) येथे १ लाखांची चोरी

लोहा : तालुक्यातील बोरगाव (माळी) येथे धाडसी चोरी झाली. ...

खड्ड्यांमुळे भक्त हैराण - Marathi News | Due to the potholes, the devotee, Haren | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खड्ड्यांमुळे भक्त हैराण

मुरुड तालुक्यात सर्वच रस्ते खड्डेमय असून खड्डे बुजविण्यासाठी मजूरवर्ग सार्वजनिक बां. अभियंत्यांना भेटत नसल्याने ही अवस्था झाली असल्याचे दिसून येते. ...

२३ शिक्षकांना गुरुगौरव पुरस्कार - Marathi News | 23 teachers receive Gurugarav Award | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :२३ शिक्षकांना गुरुगौरव पुरस्कार

बिलोली : येथील पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने रविवारी २३ शिक्षकांना गुरुगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...

मनसे कोकणातील सर्व जागा लढणार : उपरकर - Marathi News | MNS will contest all the seats in Konkan: Upkar | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मनसे कोकणातील सर्व जागा लढणार : उपरकर

माजी आमदार परशुराम उपरकर पत्रकार परिषदेत बोलत होते ...