आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एसटी महामंडळाकडून नवनविन प्रयोग अणि बदल घडविले जात आहेत. याच बदलाचा एक भाग म्हणून एसटी महामंडळाकडून देण्यात येणाऱ्या वार्षिक सवलत कार्ड योजनेत बदल करण्यात आला आहे ...
दोन वर्षांची मुलगी कल्याण रेल्वे स्थानकात सापडली. परंतु सुरक्षा आणि वैद्यकीय यंत्रणा यांच्यातील बेपर्वाईमुळे तिला अनेक ठिकाणी वैद्यकीय तपासणीसाठी नेल्यामुळे तिची परवड झाली. ...
उच्च रक्तदाब असल्याची माहिती लपविल्याचे कारण पुढे करीत ग्राहकाच्या औषधोपचार खर्चाचा प्रतिपूर्ती दावा नाकारणा-या रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडला ठाणे जिल्हा ग्राहक मंचाने दणका दिला ...
गणपती बाप्पांना भक्तगण सोमवारी निरोप देतील आणि पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आमंत्रणही मोठ्या भक्तिभावाने देतील; परंतु पुढच्या वर्षी बाप्पा लवकर नव्हे तर उशिरा येणार आहेत ...
खाजगी तसेच परदेशी कंपन्यांसोबतच सरकारी उपक्रमांमार्फत होणारा प्रकल्प विस्तार असेल अथवा नवी गुंतवणूक याकरिता, या कंपन्यांनी महाराष्ट्रालाच पसंती दिली असल्याची माहिती ...
पक्षाचे विधानसभेतील गटनेते बाळा नांदगावकर, आदित्य शिरोडकर, राम कदम आणि संजय घाडी अशा काही उमेदवारांनी विधानसभा निवडणुकीचे मैदान सोडण्याची तयारी केल्याची या पक्षात चर्चा सुरू झाली आहे. ...
काँग्रेस सरकारने केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आश्वासनांची पोलखोल करणाऱ्या प्रचार पुस्तिकांचे प्रकाशन रविवारी काँग्रेस प्रदेश कार्यालयात करण्यात आले. ...
जय शिवाजी, जय भवानी’च्या घोषणा देऊन काही राजकीय पक्ष आपली पोळी भाजून घेतात़ त्यांच्या पक्षप्रमुखांना ‘लिफ्ट इरिगेशन’ स्किम नव्हे, तर फक्त त्यांच्या इमारतीची ‘लिफ्ट’ माहीत आहे़ ...
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी रविवारी आपल्या राजकीय वाटचालीला एक वेगळे वळण दिले. गेली ४५ वर्षे सक्रिय राजकारणात असणारे डॉ. कदम यांनी आठ वेळा विधानसभेची निवडणूक लढविली ...