करडी परिसरातील शेतकरी पाण्यासाठी अडचणीत असतांना मोहगाव व कान्हळगाव येथील विद्युत जनित्र बंद आहेत. अनेकदा लेखी व तोंडी माहिती देवूनही विभाग कुंभकर्णी झोपेत आहे. ...
शिक्षक दिनी शिक्षकांचा सत्कार व स्वयंशासन कार्यक्रम शाळांमधून राबविले जातात. परंतू काळ व वेळ बदलल्याने शिक्षकदिनी शिक्षकांना व्यस्त ठेवण्याचा एकमेव कार्यक्रम शासनाकडून राबविल्या जात आहे. ...
राज्यात सर्वत्र गुटखाबंदी असताना देखील इतर राज्यांच्या सीमेमधून अमरावतीत गुटख्याची तस्करी होते. अन्न व औषधी प्रशासनाने जिल्ह्यात केवळ एका वर्षात २२ लक्ष रूपयांचा गुटखा जप्त केला. ...
स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बीसीसीआयला न्यायालयात ओढणारे बिहार क्रिकेट संघटनेचे आदित्य वर्मा यांनी शुक्रवारी चेन्नई येथील नोंदणी अधिका:यांना विनंती केली. ...
मुंबईत मागील महिन्यात २६ आॅगस्ट रोजी होणारी जिल्हा नियोजन समितीची बैठक विरोधकांच्या आक्षेपामुळे ऐनवेळी रद्द करण्याची वेळ पालकमंत्री यांच्यावर ओढावली होती. ...