लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पाणी नियोजनाचा ‘खेळ’खंडोबा - Marathi News | Water planning 'game' section | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाणी नियोजनाचा ‘खेळ’खंडोबा

शहराला पाणीपुरवठा करणा:या खडकवासला प्रकल्पात 1क्क् टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे राजकीय पक्ष व स्वयंसेवी संस्थांनी दोन वेळा पाणीपुरवठय़ाची मागणी केली आहे. ...

धरणो फुल्ल - Marathi News | Hammer full | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धरणो फुल्ल

जिल्ह्यातील कलमोडी, चासकमान, वडिवळे, घोड, आंध्रा, पवना, टेमघर, गुंजवणी, नीरा-देवघर, भाटघर व वीर ही 1क् धरणो 1क्क् टक्के भरली आहेत, ...

पंतप्रधानांच्या भाषणाचेच कौतुक - Marathi News | Praise of the Prime Minister's speech | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंतप्रधानांच्या भाषणाचेच कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी शालेय विद्याथ्र्याशी दृक्श्रव्य माध्यमाद्वारे संपर्क साधणार होते. विद्याथ्र्याना मार्गदर्शन करणार होते. ...

पतंगराव कदम : राज्यातील महायुती कर्तृत्वशून्य असल्याची टीका - Marathi News | Patangrao Kadam: The criticism of the Maha Purushottam being in the state | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पतंगराव कदम : राज्यातील महायुती कर्तृत्वशून्य असल्याची टीका

जिल्ह्यात गतवेळचाच फॉर्म्युला ...

शिक्षकांची लगबग, विद्याथ्र्यामध्ये उत्सुकता - Marathi News | Empiricity of teachers, activity in the school | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्षकांची लगबग, विद्याथ्र्यामध्ये उत्सुकता

शिक्षक दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विविध शाळांतील विद्याथ्र्याशी संवाद साधण्याचे जाहीर केले होते. ...

दीड लाख विद्यार्थ्यांनी घेतला लाभ - Marathi News | One and a half lakh students took advantage of | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दीड लाख विद्यार्थ्यांनी घेतला लाभ

परभणी: शिक्षकदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाचा जिल्ह्यातील जवळपास दीड लाख विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. ...

राजगुरुनगरला विसर्जनावेळी एक बुडाला - Marathi News | During the immersion of Rajgurunagar, one is lost | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजगुरुनगरला विसर्जनावेळी एक बुडाला

प्रौढ गृहस्थाचा गणोश विसर्जन करताना चांडोलीच्या बाजूच्या भीमा नदीतील डोहात बुडून मृत्यू झाल्याची घटना काल संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. ...

संजय कच्छवे यांच्यावरील शहर प्रवेश बंदी उठविली - Marathi News | Sanjay Kachchwai lifted the ban on the city | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संजय कच्छवे यांच्यावरील शहर प्रवेश बंदी उठविली

पाथरी: नामदेवनगरच्या घटनेप्रकरणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय कच्छवे यांना पाथरी शहरात येण्यास घालण्यात आलेली बंदी कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने काही अटींच्या अधारे उठविण्यात आली आहे. ...

२१ सप्टेंबरलाच जिल्हा परिषद अध्यक्षांची निवड - Marathi News | Zilla Parishad President's election on September 21 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :२१ सप्टेंबरलाच जिल्हा परिषद अध्यक्षांची निवड

परभणी: विधानसभा निवडणुकीपूर्वी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व पंचायत समितींच्या सभापती, उपसभापती निवडीच्या प्रक्रियेबाबत देण्यात आलेले तोंडी आदेश मागे घेण्यात आले ...