ठाण्यात सरकारी कामकाज ठप्प; बेमुदत संपामुळे नागरिक त्रस्त अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण Video - संतापजनक! "तू क्यूट दिसतेस, एकटीच राहतेस का?"; रॅपिडो ड्रायव्हरचा तरुणीला मेसेज "माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक रांग, १० फूट उंच त्सुनामीचा इशारा सोलापूर : पायाच्या ऑपरेशनसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळवून देतो म्हणून ५ हजाराची लाच घेतल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video... मद्यावर अल्कोहोलच्या प्रमाणानुसार कर लागणार, असे झाले तर हे राज्य पहिले ठरणार... "व्ही.के.सिंग याने कसे अजित पवारांच्या अपघाताची कागदपत्रे नष्ट केले, याचा...", रोहित पवारांचा खळबळजनक आरोप खळबळजनक! राजस्थानमधील रिफायनरीला भीषण आग, पंतप्रधान मोदी उद्या उद्घाटन करणार होते... धक्कादायक! इराण देखील एमव्ही तूस्का जहाजाला घेरणार होता, पण क्रू मेंबरचे कुटुंब होते म्हणून...; युद्ध पेटणार... वडाळा आरटीओ कार्यालयामध्ये दोन रिकाम्या बसला आग लागल्याची घटना दुपारी २ वाजताच्या दरम्यान घडली. बस मोकळ्या असल्याने कोणतीही जीवितहानी नाही. जपानमध्ये ७.४ तीव्रतेचा भीषण भूकंप! उत्तर किनारपट्टीला 'सुनामी'चा तडाखा बसण्याची शक्यता; ३ मीटर उंच लाटांचा इशारा एअरटेल ग्राहकांना महागाईचा शॉक! ८४ दिवसांचा प्लॅन महागला, ७९९ चा प्लॅनही हटवला; आता रिचार्जसाठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे नाशिक TCS प्रकरण: "लग्नानंतर रात्री कशात व्यस्त असतेस?" चौथ्या पीडितेचा थरकाप उडवणारा जबाब वजनाला आहे २२ टन, मिनिटाला डागते २० गोळे...; अमेरिकेने इराणी जहाजावर हल्ला केला ती MK 45 गन...
टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंहच्या कामगिरीवर परिणाम झाल्याचे दिसून येत आह़े हा खेळाडू संघात केवळ स्टॉपर (यष्टीमागे चेंडू अडवणारा) बनला आहे, ...
सरकारी नोक-यांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना तसेच पासपोर्टसाठी अर्ज करणा-यांना पोलीस पडताळणीतून सवलत देण्याच्या मुद्यावर केंद्र सरकार विचार करीत आह़े ...
सरकार व निदर्शकांदरम्यान चर्चेद्वारे तोडगा काढण्याच्या प्रयत्नांना गती मिळाल्यामुळे पाकिस्तानातील राजकीय संकट संपुष्टात येण्याची शक्यता आता दिसत आहे. ...
राष्ट्रीय व राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना दोन वेतनवाढीऐवजी 1 लाख रुपयांची रोख रक्कम देण्याचा निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने घेतला आहे. ...
‘न्यू कोलंबो प्लान’ या सामंजस्य करारावर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू राजन वेळूकर आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अॅबट यांनी गुरुवारी स्वाक्ष:या केल्या. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला वाद अखेर संपुष्टात आला आहे. ...
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाबाबत 15 दिवसांपासून एकमेकांशी बोलायलादेखील तयार नाहीत, असे चित्र आहे. ...
काल रात्रीपासून मला काहीच दिसेना. आरशातही चेहरा काळाच दिसतोय. ...
2004च्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस आघाडी पुन्हा सत्तेवर आली. या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणूकपूर्व आघाडी झाली होती. ...
गुजरात विकासाचे मॉडेल हे केवळ फसवे आणि जाहिरातबाजीतून निर्माण केलेले आहे. ...