लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

तहसीलला समस्यांचा विळखा - Marathi News | Settle on tahsilal problems | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तहसीलला समस्यांचा विळखा

धर्माबाद : येथील तहसील कार्यालयाची इमारत खूपच छोटी असून अनेक अडचणी निर्माण होत आहेत़ ...

सोशल मिडियासाठीच इंटरनेटचा सर्वाधिक वापर - Marathi News | Internet access to social media only | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सोशल मिडियासाठीच इंटरनेटचा सर्वाधिक वापर

लोकमत सर्वेक्षण;तरूणाई ऑनलाईन, मोबाईलमुळे इंटरनेट अधीक सोयीचे. ...

जिल्ह्यात ज्वारीचे क्षेत्र २६ हजार हेक्टरने घटले - Marathi News | The area of ​​jowar decreased by 26 thousand hectare in the district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्ह्यात ज्वारीचे क्षेत्र २६ हजार हेक्टरने घटले

नांदेड : यंदा खरीप हंगामात ७ लाख ३८ हजार हेक्टरवर पेरणी झाली असून ज्वारीच्या क्षेत्रात २६२०० हेक्टरने घट झाली आहे. ...

कासवतस्करांना आशीर्वाद? - Marathi News | Blessing to Kanswaskar? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कासवतस्करांना आशीर्वाद?

लोहा : अंधश्रद्धेतून गुप्तधनाच्या लालसेने आतापर्यंत शेकडोंहून अधिक नरबळी, पशुबळी देण्यात आले व पुढेही असा प्रकार सुरूच आहे. ...

३७ हजार कुटुंब शौचालयाविना!! - Marathi News | 37 thousand families without toilets !! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :३७ हजार कुटुंब शौचालयाविना!!

कंधार : तालुक्यात २०१२ मध्ये शौचालय उपलब्धतेविषयीचे सर्व्हेक्षण करण्यात आले होते़ ४३ हजार ८४१ कुटुंबाचा सर्व्हे करण्यात आला़ ...

जिल्ह्यात ठिकठिकाणी गणरायाला भावपूर्ण निरोप - Marathi News | In the district, a lot of hearty messages to Ganarama | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्ह्यात ठिकठिकाणी गणरायाला भावपूर्ण निरोप

नांदेड : ‘गणपती गेले गावाला, चैन पडेना जिवाला,’ गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ आदी विविध घोषणांच्या निनादात शहर व जिल्ह्यात गणरायाला सोमवारी भावपूर्ण निरोप देण्यात आला. ...

काँगे्रसच्या दगाबाजीचा वन्समोअर - Marathi News | Congers Rug Wendmore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँगे्रसच्या दगाबाजीचा वन्समोअर

ऐन महापौर निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेसच्या सात नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. आता महापौर निवडणुकीला चौघे जण आजारी पडले. ...

एमआयडीसीचा फलक नावापुरता - Marathi News | For the name of the MIDC board | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :एमआयडीसीचा फलक नावापुरता

तालुक्यातील बेरोजगारांच्या हाताला रोजगार देण्यासाठी येथे एमआयडीसीची स्थापना करण्यात आली. प्रशस्त जागा घेऊन त्यावर एमआयडीसीचा फलकही लावण्यात आला. मात्र एकही उद्योग येथे उभा राहू शकला नाही. ...

सोयाबीनवर चक्रभुगांचा प्रादुर्भाव - Marathi News | Influence of soybean crocodile | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सोयाबीनवर चक्रभुगांचा प्रादुर्भाव

यावर्षी सुरूवातीपासूनच शेतकऱ्यांना विविध संकटांना तोंड द्यावे लागत आहे. सुरूवातीला पावसाने दडी मारल्याने दुबार व तिबार पेरणी करावी लागली. आता कसे तरी पीक शेतात दिसू लागले असताना ...