देशातील सर्व जनतेला भारतीय संविधानाने मतदानाचा मूलभूत हक्क बहाल केला आहे. हा हक्क सर्वांनी बजावून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी ...
आरमोरी तालुक्यातील वैरागड येथील महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात अज्ञात चोरट्यांनी दोन दरवाजाचे कुलूप फोडून विद्युत साहित्याची चोरी केल्याची घटना २० सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या ...
गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे घोटसूर येथील माजी मालगुजारी तलाव फुटला. यामुळे गावात जाणारा रस्ता पूर्णत: वाहून गेला. रस्ता बांधण्याबाबत नागरिकांनी प्रशासनाकडे लेखी निवेदनाद्वारे पाठपुरावा केला ...
आदिवासी विकास विभागाच्या अप्पर आयुक्त कार्यालयाच्यावतीने आदिवासी विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन लांझेडा परिसरातील मुलींच्या वसतिगृहाचे विस्तारीकरण करण्यात आले. ...
५१ सदस्यीय गडचिरोली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक रविवारी २१ सप्टेंबर रोजी होऊ घातली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी करण्यावर दोनही पक्षाकडून भर दिला जात आहे. ...
वरोरा तालुक्यातील मजरा येथील बी.एस.ईस्पात कंपनीतील व इतर उद्योगातील धुरामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसान देण्याचा अहवाल तालुका कृषी अधिकाऱ्यांना पाठविला आहे. ...
घुग्घुस नगरपरिषद स्थापनेबाबत नगर विकास मंत्रालयाकडून दीड वर्षांपूर्वी चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तातडीने माहिती मागितली होती. मात्र त्यावेळी माहिती दडवून ठेवण्यात आली. ...