लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मुंबईत बसेना मेळ, साताऱ्यात घालमेल! - Marathi News | Joining the Basena Mel, Satara in Mumbai! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मुंबईत बसेना मेळ, साताऱ्यात घालमेल!

महायुतीत अस्वस्थता : माण-खटाव, फलटण मतदारसंघांनी वाढविलाय तिढा ...

राजे जिंकले... ...राजे हरले !--सुपरहिट - Marathi News | Kings have won ... ... kings lose! - Superhit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजे जिंकले... ...राजे हरले !--सुपरहिट

समजा तुम्ही बुध्दिबळ खेळताय. तुमचा राजा कोंडीत सापडलाय. अशावेळी तुम्ही एकच कराल. आपल्या प्याद्याचा बळी देऊन राजा वाचवाल. येऽऽस. अगदी अश्शीऽऽच खेळी सातारा जिल्ह्याच्या राजकारणातील दोन ‘राजां’नी केली. ...

बलात्कार पीडित महिलेचे मुख्य न्यायाधीशासमोर विषप्राशन - Marathi News | Toxicity before the Chief Justice of the rape victim's woman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बलात्कार पीडित महिलेचे मुख्य न्यायाधीशासमोर विषप्राशन

सामूहिक बलात्कार झालेल्या एका पीडित महिलेने सोमवारी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आर. एम. लोढा यांच्यासमोर विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ...

महाराष्ट्रावर भगवा फडकणार तर मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार - संजय राऊत - Marathi News | If the saffron flag is hoisted on Maharashtra, Chief Minister Shiv Sena will do the same - Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रावर भगवा फडकणार तर मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार - संजय राऊत

महाराष्ट्रात भगवा फडकणार असून मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार आहे असे रोखठोख प्रतिपादन शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले. ...

खेचर घेणार लष्कराची ‘कार्यशाळा’ - Marathi News | Army 'workshop' to take mule | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खेचर घेणार लष्कराची ‘कार्यशाळा’

भारतीय लष्कराच्या संग्रहालयासाठी तयार करण्यात आलेली ‘खेचरा’ची अशीच एक टॅक्सीडर्मी लवकरच नाशिकला रवाना करण्यात येणार आहे. ...

दलितांनी लग्नामध्ये गौरी - गणेशाची पूजा करु नये, बसप नेत्याचे वादग्रस्त विधान - Marathi News | Dalits should not worship gauri-Ganesha in marriage, controversial statement of BSP leader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दलितांनी लग्नामध्ये गौरी - गणेशाची पूजा करु नये, बसप नेत्याचे वादग्रस्त विधान

दलितांनी लग्नसमारंभांमध्ये गौरी-गणपतीचे पूजन करु नये असे वादग्रस्त विधान उत्तरप्रदेशमधील बसप नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी केले आहे. ...

lokmat.com वर अनुभवा 'सत्तासंघर्ष' - Marathi News | Experience the 'power struggle' at lokmat.com | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :lokmat.com वर अनुभवा 'सत्तासंघर्ष'

केवळ यंदाच्याच नाही तर महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यापासूनच्या निवडणुकांचे चित्र वाचकांना एका क्लिकवर उपलब्ध व्हावे यासाठी lokmat.com नं सुरू केला आहे 'सत्तासंघर्ष - विधानसभा निवडणूक २०१४' ...

शिवसेनेने अंतिम प्रस्तावाचा पुनर्विचार करावा - अमित शहा - Marathi News | Shiv Sena should reconsider the final proposal - Amit Shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेने अंतिम प्रस्तावाचा पुनर्विचार करावा - अमित शहा

जागा वाटपावरुन महायुतीतील तणाव कायम असून शिवसेनेने अंतिम प्रस्तावाचा पुनर्विचार करावा अशी विनंती भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केली आहे. ...

अमेरिका दौ-यातही मोदी करणार नवरात्रीचा उपवास - Marathi News | Narendra Modi fasting in America | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिका दौ-यातही मोदी करणार नवरात्रीचा उपवास

पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी व्हाईट हाऊसमध्ये विशेष भोजन आयोजित केले असतानाच मोदींनी अमेरिका दौ-यातही नवरात्रीचा उपवास सुरुच ठेवण्याचा निर्धार केला आहे. ...