लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

भाजपाध्यक्ष अमित शहांचा मुंबई दौरा रद्द - Marathi News | BJP President Amit Shahha canceled the Mumbai tour | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाध्यक्ष अमित शहांचा मुंबई दौरा रद्द

महायुतीतील जागा वाटपाचा तिढा कायम असतानाच भाजपाध्यक्ष अमित शहा यांचा आजचा मुंबई दौरा रद्द झाला आहे. ...

राजकीय यानात नेत्यांची चंगळ-मंगळ ! - Marathi News | Political leader leader-tired! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजकीय यानात नेत्यांची चंगळ-मंगळ !

मॉम’च्या यशानंतर भारतानं म्हणे लोकांना घेऊन जाणारं ‘यान’ मंगळावर पाठविण्याचा निर्णय घेतलेला. या यानात बसण्यासाठी राजकीय नेत्यांची धावपळ सुरू झालेली. त्याचाच हा रसभरीत वृत्तांत.) ...

मुंबईचे खच्चीकरण करण्याचा डाव -नारायण राणे - Marathi News | The game of Mumbai's mining - Narayan Rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईचे खच्चीकरण करण्याचा डाव -नारायण राणे

रिझर्व्ह बँकेचे तीन विभाग केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाने दिल्लीला हलविले असून मुंबईचे आर्थिक महत्त्व खच्चीकरण करण्याचा हा मोदी सरकारचा डाव आहे, असा आरोप उद्योग मंत्री नारायण राणेंनी केला आहे. ...

रामदास कदम - शेट्टी यांच्यात तू तू मैं मैं - Marathi News | Ramdas Kadam - You are the one between Shetty | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रामदास कदम - शेट्टी यांच्यात तू तू मैं मैं

महायुतीच्या मंगळवारी रात्री झालेल्या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी व शिवसेना नेते आमदार रामदास कदम यांच्यात अक्षरश: तू तू मैं मैं झाल्याचे वृत्त आहे. ...

ज्यांनी जुळवलं, त्यांच्याच घरावर तुळशीपत्र! - Marathi News | Those who matched, their house was bollwether! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ज्यांनी जुळवलं, त्यांच्याच घरावर तुळशीपत्र!

दुसऱ्याच्या शेताची बटई करता करता स्वत:चंच शेत नांगरायचं राहून जावं, असाच काहीसा प्रसंग महायुतीतील घटक पक्षांवर गुदरला आहे. ...

नवरात्रीमुळे फुलांच्या दरात दीडपट वाढ - Marathi News | Due to Navratri, there is a tremendous increase in flowering rate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवरात्रीमुळे फुलांच्या दरात दीडपट वाढ

नवरात्रौत्सव गुरुवारपासून सुरू होत असताना बाजारपेठा विविध फुलांनी बहरल्या आहेत. पितृपंधरवड्यात उतरलेला बाजाराचा दर नवरात्रौत्सवाच्या चाहुलीने पुन्हा तेजीत आला आहे ...

दरोडेखोरांच्या हल्ल्यात सुरक्षारक्षकाचा मृत्यू - Marathi News | Protector's death in the attack of robbers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दरोडेखोरांच्या हल्ल्यात सुरक्षारक्षकाचा मृत्यू

पुणे-आळंदी रस्त्यावरील चऱ्होली फाट्याजवळील व्यंकटेश बालाजी मंदिरातील पुजाऱ्याच्या घरावर बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास दरोडा टाकून पाच ते सहा लाखाचा ऐवज लुटण्यात आला ...

पोलिसांना जुमानेनात व्यापारी - Marathi News | Traders in the midst of the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांना जुमानेनात व्यापारी

बेशिस्त वाहनचालकांना हटकले, तर लगेच वाहतूक नियोजनाची शिस्त लावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला जमावाने गराडा घातला जातो ...

बिरदवडीकरांनी पुन्हा अडविल्या कचरागाड्या - Marathi News | Bardavdikar again repairs the garbage dump | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिरदवडीकरांनी पुन्हा अडविल्या कचरागाड्या

वारंवार सूचना देऊनही कचरा टाकण्याचे थांबत नसल्याने आज पुन्हा बिरदवडीकरांनी गाड्या अडविल्या. तत्काळ हे प्रकार बंद करा ...