लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

देवीच्या 2024 मूर्तीचे विसजर्न - Marathi News | 2024 idol of Goddess idol | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देवीच्या 2024 मूर्तीचे विसजर्न

शुक्रवारी सकाळपासूनच शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विधिवत सरस्वतीपूजा, शस्त्रपूजनाबरोबरच सोनेखरेदी आणि एकमेकांना देण्यात आलेल्या शुभेच्छांनी दस:याचा उत्साह पाहायला मिळाला. ...

बालदोस्तांच्या कपडय़ांवरही मोदीझाक! - Marathi News | Modakajakera clothes clothes! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बालदोस्तांच्या कपडय़ांवरही मोदीझाक!

महिलावर्गाच्या साडय़ा, पुरुषांसाठी खास दिवाळीनिमित्ताने झब्बे, कुर्ते, मुलींसाठी चनिया-चोली, फ्रॉक असे सारेच हटके - हटके दिसत आहे. ...

प्रशांत ठाकुरांच्या प्रचारात युथ ब्रिगेडचा सहभाग - Marathi News | Participation of Youth Brigade in Prashant Thakur's campaign | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रशांत ठाकुरांच्या प्रचारात युथ ब्रिगेडचा सहभाग

पनवेल विधानसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचाराची धुरा युथ ब्रिगेडने खांद्यावर घेतली आहे. ...

आंग्रेकालीन सीमोल्लंघन - Marathi News | Anglo-Family Welfare | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आंग्रेकालीन सीमोल्लंघन

आंग्रे यांच्या नवव्या पिढीचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी येथील हिराकोट किल्ल्याशेजारील ‘घेरीया’या आपल्या निवासी परिसरात आजही अबाधित राखली आहे. ...

पाटणा येथे चेंगराचेंगरीत ३२ जण ठार, १०० जखमी - Marathi News | 32 people killed and 100 injured in stampede at Patna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाटणा येथे चेंगराचेंगरीत ३२ जण ठार, १०० जखमी

दस-या निमित्त गांधी मैदान येथे रावण वधाचा कार्यक्रम बघण्यासाठी अनेक नागरिक उपस्थित होते. विजेची तार तुटल्याची अफवा पसरल्यामुळे लोकांमध्ये गदारोळ झाला, ...

लोणावळ्याजवळ एसटीला अपघात - Marathi News | ST accident near Lonavla | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोणावळ्याजवळ एसटीला अपघात

लोणावळ्याजवळ निमआराम एसटी बस ६० फुट दरीत कोसळली आहे. या अपघातात तीन जणांना आपला प्राण गमावावा लागला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत ...

निवडणुकींनंतर काँग्रस बरोबर आघाडी होऊ शकते - छगन भुजबळ - Marathi News | After elections, the Congress can lead the alliance - Chagan Bhujbal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणुकींनंतर काँग्रस बरोबर आघाडी होऊ शकते - छगन भुजबळ

काँग्रेस हा आमचा मित्रपक्ष असल्याने निवडणुकीनंतर गरज भासल्यास आम्ही काँगेस सोबत युती करत पुन्हा सत्तास्थापन करु असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटले आहे ...

अलकायदाचा नवीन प्रमुख भारतीय ? - Marathi News | New Indian Head of Al Qaeda? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अलकायदाचा नवीन प्रमुख भारतीय ?

अलकायदा या दहशतवादी संघटनेच्या भारतीय उपखंडातील युनिटचा प्रमुख हा भारतातील उत्तरप्रदेशचा माजी रहिवासी असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. ...

अमित शहांनी खेळले ओबीसी कार्ड - Marathi News | Amit Shah played OBC card | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित शहांनी खेळले ओबीसी कार्ड

भाजपने पहिल्यांदाच ओबीसी नेत्याला पंतप्रधान केले आहे. महाराष्ट्रातील ओबीसी समाजानेही पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित व्हावे असे आवाहन करत भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी केले आहे. ...