शहरांचा पसारा वाढून शेतविक्रीमुळे सर्वत्र भूखंडाना घातलल्या कुंपणांचा वेढा पडला आहे. परिणामी गावाकडून तळकोकणात व माघारी गावी प्रवास करणा-या धनगर वाड्यांची गावोगावची मुक्कामस्थळेच नामशेष होत आहेत. ...
महापालिका व जिल्हा प्रशासनाकडून इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट केले जाणार आहे. त्यामुळे बांधकामांवर प्रशासनाची करडी नजर पडेल, या भीतीने बिल्डर धास्तावले ...
शिवसेनेचे पुनावळे-ताथवडे विभागप्रमुख राजेश ऊर्फ राजाभाऊ सखाराम दर्शिले (वय ४५, रा. माळवाडी, पुनावळे) यांच्या खूनप्रकरणातील तीन आरोपींना गुलबर्गा येथून अटक करण्यात हिंजवडी पोलिसांना यश आले ...
पिस्तुलाचा धाक दाखवून ४० लाख रुपयांचे १५०० गॅ्रम सोन्याचे दागिने तिघा चोरट्यांनी जबरदस्तीने लुटून नेले़ दुकानात तब्बल २१ कर्मचारी व ग्राहक असताना तिघांनी हा धाडसी दरोडा टाकला़ ...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलगी उर्वशी ठाकरे यांचा शनिवारी मध्यरात्री महालक्ष्मी जंक्शन येथे अपघात झाला. भरधाव असलेली स्कूटी घसरल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येते. ...
मुंबई - अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडा येथे जाधव कुटुंबीयांच्या हत्याकांडाप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली ...