लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

अतिक्रमणासाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार - Marathi News | Prepare 'action plan' for encroachment | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अतिक्रमणासाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार

शहरातील अतिक्रमण आणि अवैध होर्डिग्ज विरुद्ध कारवाई करण्यासाठी महापालिका व पोलीस प्रशासनाने ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार केला आहे. पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहीम राबवून उच्च ...

अमरावतीच्या औद्योगिक वसाहती असुरक्षित - Marathi News | Amravati industrial estates are unsafe | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीच्या औद्योगिक वसाहती असुरक्षित

जिल्ह्यात तीन मोठ्या औद्योगिक वसाहती आहेत. यामध्ये अनेक कारखान्यांचा समावेश असून या वसाहतींमध्ये असुविधांचा खच असल्याने उद्योजकांसह कामगारांचे आरोग्य असुरक्षित बनले आहे. ...

पंचायत समिती निवडणूक प्रक्रिया ३ नोव्हेंबरपासून - Marathi News | The Panchayat Samiti election process will be held from November 3 | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पंचायत समिती निवडणूक प्रक्रिया ३ नोव्हेंबरपासून

जिल्ह्यातील तिवसा, चांदूररेल्वे व धामणगाव तालुक्यातील पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सोमवार ३ नोव्हेंबरपासून सुरु होत आहे. २३ नोव्हेंबरला मतदान व २४ नोव्हेंबरला ...

रबीचा हंगामही महिनाभराने माघारला - Marathi News | The Rabi season also declined for a month | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रबीचा हंगामही महिनाभराने माघारला

जून महिन्यापासून दीड महिना उशिराने झालेली खरीपाची पेरणी यामुळे खरिपाचा हंगाम नोव्हेंबर २०१४ पर्यंत माघारला. परिणामी हंगाम देखील लांबणीवर पडला आहे. जमिनीत आर्द्रता कमी असल्याने रबीचे हजारो ...

63 आमदारांसह उद्धव मंगळवारी एकवीरेच्या दर्शनाला - Marathi News | Uddhav, along with 63 MLAs, celebrates Eklavya on Tuesday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :63 आमदारांसह उद्धव मंगळवारी एकवीरेच्या दर्शनाला

निवडून आलेल्या 63 नवनिर्वाचति आमदारांसोबत शिवसेनाकार्यप्रमुख उद्धव ठाकरे मंगळवार, दि. 4 नोव्हेंबर 2क्14 रोजी सकाळी 1क् वाजता कार्ला गडावर o्री एकविरा देवीच्या दर्शनाला येणार आहेत. ...

नौका अजूनही किना:यावरच - Marathi News | Now the boat is still there | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नौका अजूनही किना:यावरच

समुद्रातील वादळी वारे, गणपती-गौरीच्या सुटीनंतर आता दिवाळीच्या सुटीसाठी घरी गेलेले विक्रमगड, जव्हारमधील खलाशी अजून मासेमारीसाठी परतलेले नाहीत. ...

विष्णू सवरांना वजनदार खाते मिळणार? - Marathi News | Vishnu Savar to get a heavy account? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विष्णू सवरांना वजनदार खाते मिळणार?

देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री झालेले विक्रमगडचे आमदार विष्णू सवरा यांना वजनदार खाते देण्याची मागणी पालघर आणि ठाण्यातील भाजपा नेते आणि कार्यकत्र्यानी केली ...

उल्हासनगरातील बारवर पोलिसांची धाड - Marathi News | Police raid on Barar Ulhasnagar | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उल्हासनगरातील बारवर पोलिसांची धाड

उल्हासनगर परिसरातील विठ्ठलवाडी येथील एका बारवर ठाणो गुन्हे अन्वेषण शाखेच्या अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक विभागाच्या पथकाने धाड टाकून 13 मुलींची सुटका केली. ...

सभागृहाला सील ठोकण्याची केडीएमसीची कारवाई उचितच! - Marathi News | KDMC's action must be taken to seal the house! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सभागृहाला सील ठोकण्याची केडीएमसीची कारवाई उचितच!

कल्याण स्पोर्टस क्लब प्रकल्पाच्या वादाप्रकरणी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात दाखल असलेली याचिका अखेर फेटाळण्यात आली आहे. ...