‘स्वच्छ भारत’ अभियानात आता बिग बी अमिताभ बच्चन हेदेखील हातात झाडू घेऊन रस्त्यावर उतरले असून, त्यांनी प्रत्येकाला या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. ...
अल्पवयीन मुलींचा पाठलाग करून त्यांना आय लव्ह यू म्हणणा:या 21 वर्षीय युवकाला येथील न्यायालयाने 1क् महिने 1क् दिवसांचा सश्रम कारावास व 5क्क् रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ...
पावसाळा संपल्यानंतरही साथीच्या आजारांपैकी डेंग्यूने मुंबईत तळ ठोकला आह़े चांगल्या पाण्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होत असल्याने उच्चभ्रू वसाहतींना याचा सर्वाधिक त्रस आह़े ...
अहमदनगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा गावामध्ये झालेल्या जाधव कुटुंबाच्या तिहेरी हत्याकांडानंतर राज्यभरात सलग चार दलित अत्याचारांच्या घटना घडल्या आहेत. ...
राज्याचे लाचलुचपत प्रतिबंधक खाते (एसीबी) माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेबाहेर (आरटीआय) राहील, हा सामान्य प्रशासन विभागाचा आदेश राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी गुरुवारी रद्द केला. ...