लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

शिवसेना नरमली, उद्धव ठाकरे शपथविधी सोहळ्याला उपस्थित - Marathi News | Shivsena Narmali, Uddhav Thakre swearing in ceremony | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेना नरमली, उद्धव ठाकरे शपथविधी सोहळ्याला उपस्थित

भाजपाकडून अमित शहा, अरुण जेटली यांनी फोनवर चर्चा केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे मान्य केले आहे. ...

आज दहा जण मंत्रीपदाची शपथ घेणार ? - Marathi News | Today ten people will take oath as a minister? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आज दहा जण मंत्रीपदाची शपथ घेणार ?

राज्यातील भाजपाप्रणीत सरकारच्या शपथविधी सोहळ्यात आज देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजपाचे नऊ नेते मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. ...

टू-जी घोटाळा- ए.राजा, कनिमोळीसह १९ जणांवर आरोप निश्चित - Marathi News | Two -G scam- A Raja, Kanimozhi, 19 people charged with charges | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टू-जी घोटाळा- ए.राजा, कनिमोळीसह १९ जणांवर आरोप निश्चित

टू-जी घोटाळाप्रकरणी विशेष न्यायलयाने शुक्रवारी ए.राज, कणिमोळी यांच्यासह १९ जणांविरोधात आरोप निश्चित केले. ...

बंगळुरूत ६ वर्षीय विद्यार्थीनीवर शिक्षकाने केला बलात्कार - Marathi News | 6 year old student niece teacher raped in Bangalore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगळुरूत ६ वर्षीय विद्यार्थीनीवर शिक्षकाने केला बलात्कार

पूर्व बंगळुरूमधील एका खासगी शाळेतील शिक्षकाने शाळेतच सहा वर्षीय मुलीवर सलग दोन दिवस बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...

पुण्यात पाच मजली इमारत कोसळून २ अडकल्याची भीती - Marathi News | In Pune, five-storey building collapsed and 2 could get stuck | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्यात पाच मजली इमारत कोसळून २ अडकल्याची भीती

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथे एक पाच मजली इमारत कोसळून ढिगा-याखाली दोन जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. ...

राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देत पंतप्रधानही 'रन फॉर युनिटी'मध्ये सहभागी - Marathi News | Prime Minister sworn in National Integration to participate in 'Run for Unity' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देत पंतप्रधानही 'रन फॉर युनिटी'मध्ये सहभागी

राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त सर्व देशवासियांना एकात्मतेची शपथ देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही 'रन फॉर युनिटी'मध्ये सहभाग घेतला. ...

सेना टाकणार बहिष्कार! - Marathi News | Army boycott boycott! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सेना टाकणार बहिष्कार!

राज्यातील भाजपाप्रणीत सरकारच्या शपथविधी समारंभावर बहिष्कार घालण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. ...

विद्याथ्र्याचा गालगुच्च घेणा:या शिक्षिकेस दंड - Marathi News | Taking the child's punishment: The punishment of this teacher | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विद्याथ्र्याचा गालगुच्च घेणा:या शिक्षिकेस दंड

गृहपाठ करून न आणण्याची शिक्षा म्हणून विद्याथ्र्याचा, इजा होईल एवढय़ा जोरात, गालगुच्च घेणा:या एका शिक्षिकेस मद्रास उच्च न्यायालयाने 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. ...

‘डेंग्यू’ फैलावणा-यांंना होईल अटक - Marathi News | 'Dengue' spreaders will be arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘डेंग्यू’ फैलावणा-यांंना होईल अटक

डेंग्यूचा फैलाव रोखण्यात असमर्थ ठरलेल्या मुंबई महापालिकेने याचे खापर मुंबईकरांवर फोडले आह़े ...