लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

धोडी जातीला महाराष्ट्रात लाभ नाही - Marathi News | There is no profit in Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धोडी जातीला महाराष्ट्रात लाभ नाही

गुजरातमधील धोडी जातीच्या नागरिकाने महाराष्ट्रात वास्तव्य केले असले तरी त्याला येथील अनुसूचित जमातींसाठी असणारे लाभ मिळू शकत नाहीत, ...

सहा दिवसांच्या तेजीला ब्रेक - Marathi News | Six-day fast break | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सहा दिवसांच्या तेजीला ब्रेक

सहा दिवसांच्या तेजीनंतर सोमवारी शेअर बाजार कोसळला. मुंबई शेअर बाजाराचा निफ्टी 98 अंकांनी खाली येऊन 26,752.90 अंकांवर बंद झाला. ...

खाद्यतेल महागणार? - Marathi News | Edible oil prices? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खाद्यतेल महागणार?

देशातील खाद्यतेल उत्पादकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने आयात करण्यात येणा:या खाद्यतेलाच्या किमतीवरील आयात शुल्कात वाढ करण्याचे संकेत केंद्र सरकारने दिले आहेत. ...

सीम आधारशी संलग्न होणार - Marathi News | Will be attached to the seam base | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सीम आधारशी संलग्न होणार

आधार कार्डाशी मोबाइल सीमकार्ड संलग्न करण्याबाबत केंद्र सरकार गांभीर्याने विचार करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत सूचना केली असल्याचे एका वरिष्ठ अधिका:याने सांगितले. ...

मागणी घटल्याने सोने 350 ने स्वस्त - Marathi News | Gold demand fell by Rs 350 to Rs 350 lower | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मागणी घटल्याने सोने 350 ने स्वस्त

जागतिक बाजारातील कमजोर स्थितीच्या पाश्र्वभूमीवर राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव मागणीअभावी 350 रुपयांनी घटून 27,45क् रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. ...

दलित संघटना आक्रमक - Marathi News | Dalit organization aggressive | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दलित संघटना आक्रमक

जवखेडे खालसा येथील दलित कुटुंबीयांच्या हत्येच्या निषेधार्थ विविध दलित संघटनांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ खा. रामदास आठवले यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. ...

बंद गळ्याचा कोट की मोदी ज्ॉकेट ? - Marathi News | Close the neckline that Modi Zocket? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बंद गळ्याचा कोट की मोदी ज्ॉकेट ?

संपूर्ण वैदर्भीयांची मान अभिमानाने उंचावेल़ आपला नेता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना नव्या वस्त्रत असावा, अशी कार्यकत्र्यासह मित्रमंडळींची इच्छा असणो स्वाभाविक आहे. ...

पृथ्वीराज चव्हाणांचे फ्लेक्स फाडले ! - Marathi News | Prithviraj Chavan flakes! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पृथ्वीराज चव्हाणांचे फ्लेक्स फाडले !

क:हाड तालुक्यातील नांदगाव येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निवडणुकीत विजय झाल्याबद्दल लावलेले दोन फ्लेक्स रविवारी रात्री अज्ञातांनी फाडल्याने गावात तणाव निर्माण झाला. ...

भुयार खोदून बँकेवर दरोडा - Marathi News | Raid on the bank by digging up the bay | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भुयार खोदून बँकेवर दरोडा

सोनिपत जिल्ह्यातील गोहाना येथे दरोडेखोरांनी 125 फूट लांब भुयार खोदून थेट पंजाब नॅशनल बँकेच्या स्ट्राँगरूममध्ये प्रवेश मिळवत कोटय़वधीच्या रोख रकमेवर डल्ला मारला. ...