लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

हवे आहेत भ्रष्टाचाराचे आरोप नसणारे मंत्री! - Marathi News | There are no allegations of corruption charges! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हवे आहेत भ्रष्टाचाराचे आरोप नसणारे मंत्री!

मंत्री म्हणून ज्यांची नावे जाहीर होतील त्या नावांवर भ्रष्टाचाराचे आरोप होऊ नयेत याच काळजीने भाजपा नेते धास्तावलेले आहेत. ...

पंचशील ग्रुपच्या अजय चोरडियांनी केली आत्महत्या - Marathi News | Panchayat Group's Ajay Chodiyani committed suicide | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंचशील ग्रुपच्या अजय चोरडियांनी केली आत्महत्या

पंचशील ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक अजय ईश्वरदास चोरडिया (48) यांनी चिंचवड येथील स्वत:च्याच पंचतारांकित हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

निलोफरचे रौद्र रूप - Marathi News | Neolofar Roof | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निलोफरचे रौद्र रूप

अरबी समुद्रातून उगम पावलेल्या निलोफर चक्रीवादळाचा वेग वाढत असून, 31 ऑक्टोबर रोजी कच्छच्या नलिया जिल्ह्याला ते धडक देईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ...

केईएमच्या निवासी डॉक्टरचा डेंग्यूमुळे मृत्यू - Marathi News | KEM resident doctor dies due to dengue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केईएमच्या निवासी डॉक्टरचा डेंग्यूमुळे मृत्यू

केईएम रुग्णालयातील निवासी महिला डॉक्टरचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची घटना रविवारी संध्याकाळी घडली. हा मुंबईतील डेंग्यूचा सहावा बळी आहे. ...

औषध नियंत्रणमुक्ती; हस्तक्षेपास कोर्टाची ना - Marathi News | Drug control; The Court of Intervention | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :औषध नियंत्रणमुक्ती; हस्तक्षेपास कोर्टाची ना

मधुमेह आणि हृदयरोगाच्या 1क्8 औषधांच्या किमती नियंत्रणमुक्त करण्याच्या केंद्राच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज सोमवारी नकार दिला़ ...

लंडनमध्ये भारतविरोधी मिलियन मार्चचा फज्जा - Marathi News | Anti-India Million March Freedom in London | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लंडनमध्ये भारतविरोधी मिलियन मार्चचा फज्जा

बिलावल भुत्ताे याच्या काश्मीरबाबतच्या बेताल वक्तव्याला लंडनमध्ये काढण्यात आलेल्या काश्मीरवरील मिलियन मार्चमध्ये चांगलाच जबाब मिळाला. ...

मुदतपूर्व सुटकेसाठीची नलिनीची याचिका फेटाळली - Marathi News | Nalini plea rejected for pre-release | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुदतपूर्व सुटकेसाठीची नलिनीची याचिका फेटाळली

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येबद्दल जन्मठेप भोगत असलेल्या ए. नलिनी या सिद्धदोष कैद्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी अमान्य केली. ...

आयटीबीपीच्या लवकरच 12 बटालियनला मंजुरी - Marathi News | ITBP soon approves 12 battalions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आयटीबीपीच्या लवकरच 12 बटालियनला मंजुरी

भारत-चीन सीमेची सुरक्षा करणा:या इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस (आयटीबीपी) दलाच्या 12 बटालियन गठित करण्याच्या प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आह़े ...

गोव्यातील उद्योग वतरुळात खळबळ - Marathi News | Sense of industry in Goa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोव्यातील उद्योग वतरुळात खळबळ

केंद्राने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रद्वारे, काळा पैसा परदेशातील बँकांमध्ये नेऊन ठेवल्याबद्दल आठ भारतीयांची नावे उघड केली. ...