लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मुख्यमंत्री कार्यालय अजूनही चव्हाणांच्याच प्रेमात - Marathi News | Chief Minister's office is still in love with Chavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री कार्यालय अजूनही चव्हाणांच्याच प्रेमात

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे आघाडी सरकार पायउतार झाले तरीही त्यांच्या कार्यालयातील प्रसिद्धी विभागाला त्याची कल्पना नसावी. ...

वन्य प्राणी शिकारप्रकरणी चौघांना अटक - Marathi News | Four animals arrested for wildlife hunting | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वन्य प्राणी शिकारप्रकरणी चौघांना अटक

पाचजणांवर गुन्हे दाखल ...

केईएमच्या नऊ डॉक्टरांना डेंग्यू - Marathi News | Dengue to KEM doctor 9 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केईएमच्या नऊ डॉक्टरांना डेंग्यू

केईएम रुग्णालयात गेल्या दोन वर्षापासून सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामांमुळे रुग्णालयातील काही ठिकाणच्या पाइपलाइन फुटलेल्या आहेत. ...

आंबेड खुर्द येथे घराला आग; तीन लाखांचे नुकसान - Marathi News | Fire at Ambed Khurd; Loss of three lakhs | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :आंबेड खुर्द येथे घराला आग; तीन लाखांचे नुकसान

तीन लाख ११ हजार रुपयांचे नुकसान ...

कुल्र्यात पेट्रोलची पाइपलाइन फुटली - Marathi News | Petrol pipe spill in Kolra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुल्र्यात पेट्रोलची पाइपलाइन फुटली

कुर्ला पूर्वेकडील साबळे नगर परिसरात विमानतळाला इंधन (एअर टर्बाईन फ्युअल) पुरवठा करणारी भारत पेट्रोलियमची पाइपलाइन दुपारी 2च्या सुमारास फुटली. ...

पादत्राणे चोरणाऱ्या चौघींना अटक - Marathi News | Thieves who stole the footwear were arrested | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पादत्राणे चोरणाऱ्या चौघींना अटक

दीड लाखाचा ऐवज : राजारामपुरी नववी गल्ली येथे फोडले होते गोदाम ...

डेंग्यूच्या डासांची 3,948 ठिकाणी पैदास - Marathi News | Breeding of dengue mosquitoes in 3,948 places | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डेंग्यूच्या डासांची 3,948 ठिकाणी पैदास

ऑक्टोबर महिन्यात डेंग्यूचे 213 रुग्ण आढळून आल्यानंतर महापालिका डेंग्यूच्या डासांची पैदास होणारी ठिकाणो शोधून काढण्यात व्यग्र आहे. ...

उद्योगांकरिता दहा दिवसांत जमीन देणार - Marathi News | For tenants, the land will be given in ten days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्योगांकरिता दहा दिवसांत जमीन देणार

केंद्र शासनाने सुरू केलेल्या ‘मेक इन इंडिया’ या अभियानात अग्रेसर राहण्याकरिता महाराष्ट्रात गुंतवणूक करू इच्छिणा:या युरोपियन कंपन्यांना अवघ्या 10 दिवसांत जमीन देण्यात येईल, ...

शिवसेना नेते भेटले, पण प्रस्ताव नाही - Marathi News | Shiv Sena leaders met, but there is no proposal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना नेते भेटले, पण प्रस्ताव नाही

शिवसेनेच्या मदतीने सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव काँग्रेसच्या काही मंडळींनी दिला होता, असा दावा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पवार यांनी केला होता. ...