मानवत : मराठा समाजाला आघाडी शासनाने दिलेले आरक्षण रद्द झाल्याने समाजाच्या वतीने शैक्षणिक बंद पुकारण्यात आला. मानवत शहरासह ग्रामीण भागातही १५ नोव्हेंबर रोजी बंद पाळण्यात आला. ...
अहमदनगर : केडगाव भागातील पंजाब अॅटो सर्व्हिस पेट्रोल पंपावर झालेल्या गोळीबार प्रकरणी चौघांचे जामीन अर्ज जिल्हा न्यायाधिश ए.डी. तनखिवाले यांनी फेटाळले आहेत. ...
अहमदनगर : जिल्ह्यात सर्वच तालुक्यात शुक्रवारी रात्रभर आवकाळी पावसाने तडाखा दिला. यात ३२ मि.मी.च्या सरासरीने ४४८ मि.मी पावसाची नोंंद झाली असून तीन लाख हेक्टरवरील ज्वारीला जीवदान मिळाले आहे. ...
मिरजगाव : गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे सीनाचे आवर्तन शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास बंद करण्यात आले. तसा निर्णय सीना धरण प्रशासनाने घेतला आहे. ...
पारनेर : तालुक्यात पुढील महिन्यात पाणी टंचाई अधिक जाणवणार असून जानेवारीपर्यंत सुमारे एकशे दहा गावांमध्ये टँकरची गरज भासणार आहे. यातून तालुक्यातील दुष्काळाची भीषणता समोर आली आहे. ...