कोरोनाच्या संकटात दक्षता म्हणून आपल्या लाडक्या बाप्पांचे घरच्या घरीच विसर्जन करण्याची संकल्पना कोल्हापुरातील टीम गणेशाचे (कोल्हापूर गणेशोत्सव २०२०) समन्यवक प्रशांत मंडलिक यांनी मांडली आहे. अमोनियम बायकार्बेनेट (बेकरी उत्पादनामध्ये वापरला जाणारा खायचा ...
अगदी आठवड्यापूर्वी पुण्याला बदली झाली म्हणून गेलेले वन्यजीव विभागाच्या राधानगरी तत्कालिन विभागीय वनअधिकारी विजय खेडकर (वय ३८) यांचा कोरोनामुळे शुक्रवारी पुण्यात खासगी रूग्णालयात मृत्यू झाला. ...
मी निवडणुकीचा अर्ज भरताना माहिती लपवल्याची याचिका हे राजकीय षड्यंत्र असल्याची प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी व्यक्त केली. त्यांच्याविरोधात निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याची तक्रार मा ...
गणपती बाप्पा मोरया..., गणेश गणेश मोरया...चा गजर, फटाक्यांची आतषबाजी, दारात सुरेख रांगोळी, सजलेली आरास, विद्युत रोषणाईचा झगमगाट अशा उत्साही वातावरणात घरोघरी लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन झाले. कोरोनाची भीती मागे सारत; पण गर्दी टाळून कोल्हापूरकरांनी बाप ...
नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी सुमारे चार हजार विद्यार्थ्यांनी अद्याप शाखा आणि महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम दिलेले नाहीत. त्यामुळे कोल्हापूर शहरातील इयत्ता अकरावी केंद्रीय प्रवेश समितीने ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत दि. ३० ऑगस्टपर्यंत वाढविली आहे. त ...
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच्या काळात स्पर्शापासून लांब राहणे महत्त्वाचे आहे; पण रेशन धान्य दुकानात मात्र हाताचा अंगठा घेऊनच ऑनलाईन पद्धतीने रेशन दिले जात आहे. यातून कोरोनाचा प्रसार वाढण्याची भीती असल्याने नुसत्या रेशन काडार्वर धान्य द्यावे, अशी ...
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर बाजारपेठेमध्ये फुलांचे दर चांगलेच कडाडले आहेत. झेंडू २००, तर निशिगंधाचा दर ६०० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. प्रत्येक वर्षी या दरांत वाढ होते; पण यंंदा जवळपास दुप्पट वाढ झाल्याने फुलांची विक्री करायची कशी? असा प ...