Shivaji University, kolhapurnews, kulguru मला मिळालेल्या संधीमुळे आज विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, आदी घटकांमध्ये ते स्वत: कुलगुरू झाल्याची भावना निर्माण झाली आहे. त्याचे समाधान, आनंद वाटत आहे. कुलगुरुपदाबरोबर सन्मान, अधिकार, जबाबदारी या गोष्टीही ...
corona virus, positive patients, city survey, muncipaltycarporation, kolhapurnews माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत ९८१ घरांचे आणि ४१४३ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले असून संदर्भित केलेल्या २४ रुग्णांपैकी सहा जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. ...
Crime News, kolhapurnews, police व्हिजन ग्रीन ॲग्रो प्रॉडक्टस व व्ही. ॲण्ड के. ॲग्रोटेक प्रॉडटक्टस् प्रा. लि. या कंपनीविरोधात फसवणुकीबाबत तक्रारी दाखल होण्याचे प्रमाण वाढत आहेत. आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून संशयितांचा आरोपींचा शोध सुरू आहे. ...
corona virus , kolhapurnews सलग काही दिवस कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या वाढत असून, नव्या रुग्णांचीही संख्या कमी येत असल्याने आता केवळ ७ हजार ७५ कोरोना रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत. मात्र, गेल्या २४ तासांत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. ...
तीन आणि पाच वर्षांच्या विधि (लॉ) अभ्यासक्रमाच्या मार्चमध्ये झालेल्या परीक्षांच्या निकालात त्रुटी आढळल्या आहेत. या निकालाचे फेरमूल्यांकन करावे, या मागणीसाठी शिवाजी विद्यापीठात बुधवारी या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केले. त्यांनी विवि ...
navratri, Mahalaxmi Temple, kolhapur news करवीर निवासिनी श्री अंबाबाईची शारदीय नवरात्रौत्सवांतर्गत पंचमीची पालखी व नगरप्रदक्षिणा वाहनातून काढण्यात येणार आहे. मात्र यावेळी परिसरात व मार्गावर भाविकांची गर्दी होणरा नाही यासाठी पोलिसांचा विशेष बंदोबस ...
water, problem, kolhapurnews, muncipalty बालिंगा जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन करा, अनियमितता निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या; तसेच पाईपलाईनची व उपसा केंद्राजवळील गळती काढण्याचे तत्काळ नियोजन करा, अशा सूचना बुधवारी महानगर ...
suger, gadhinglaj, kolhapur देशाच्या साखर उद्योगातील गाढे अभ्यासक दत्तात्रय शिवलिंग तथा डी.एस.गुरव (वय ७९ मूळगांव कौलगे ता. गडहिंग्लज सध्या रा.माळी कॉलनी,टाकाळा- कोल्हापूर)यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने कोल्हापूर येथील निवासस्थानी निधन झाले. ...
tb, health, collcator office, meeting, kolhapurnews क्षयरोग रुग्णांना अधिकाधिक सेवा देण्यासाठी समाजामधील विविध घटकांचा समावेश करावा. त्याचबरोबर शासकीय योजना व सुविधांचा लाभ द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले. ...
bjp, kolhapurnews, police, maicrofinance मायक्रो फायनान्सच्या जाचक वसुलीविरोधात पोलीस नियंत्रण कक्षाकडे १०० नंबरवर तक्रार दाखल करण्याची सोय करून देण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांनी बुधवारी दिली. मायक्रो फायनान्स तक्रारी ...