जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्... ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड... मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना... पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार? खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव! “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी... ९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले दिल्ली-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, धावत्या गाडीला लागली आग, ५ जणांचा मृत्यू दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
Kalyan Dombivli (Marathi News) Bhiwandi Crime: भिवंडीत हत्येचा आरोपाखाली फरार असलेल्या आरोपीने आणखी एका मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या केली. ...
Dombivli Crime News: डोंबिवलीतील खोणी पलावातील कासा एड्रियाना सोसायटीमध्ये ही घटना घडला. मोबाईलचा पासवर्ड बदलण्यावरून हा कुटुंबातील लोकांनीच एकमेकांना बेदम मारहाण केली. ...
समाजवादी पक्षाचे नेते अबु आझमी यांनी भिवंडीत मराठी भाषा बोलण्यास नकार दिला. ...
खंबाळपाडा परिसरातील चार वर्षांच्या मुलीला आणि तिच्या मावशीला सर्पदंश झाला होता. त्यानंतर उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला. तर तिच्यापाठोपाठ मावशीचाही मंगळवारी मृत्यू झाला. ...
देवीच्या भंडाऱ्याला गेलेल्या आयुष कदम (१३) याचा २० फूट नाल्याच्या उघड्या चेंबरमध्ये पडून मृत्यू झाला. ...
डोंबिवलीतील एका इमारतीच्या ११ व्या मजल्यावरून तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली. ...
Dombivli Viral Video: डोंबिवलीत एक धक्कादायक घटना घडली आहे. ११व्या मजल्यावरून उडी मारून एका तरुणाने आत्महत्या केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...
इतर पदेही आयुक्तानी पदेही भरण्यास सुरवात केली. ...
याप्रकरणी निर्बीजीकरण केंद्रातील कर्मचाऱ्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ...
आक्षेपार्ह पोस्टनंतर प्रकार; राजकीय वातावरण तापले ...