लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kalyan Dombivli (Marathi News)

खास आपल्यासाठी
कार्यक्रम सरकारचा; भाजप, राष्ट्रवादीला निमंत्रण नाही - परांजपे - Marathi News | Program Govt No invitation to BJP, NCP says Paranjape | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कार्यक्रम सरकारचा; भाजप, राष्ट्रवादीला निमंत्रण नाही - परांजपे

हा सरकारी कार्यक्रम शिवसेनेने हायजॅक केल्याची भावना मित्र पक्षांकडून व्यक्त होत आहे.   ...

प्रदूषण हाय हाय... अधिकारी जागेवर न्हाय न्हाय; डोंबिवलीच्या प्रदूषणावर आवाज उठवायला ५६१ नागरिक एकवटले - Marathi News | Pollution Hi Hi... Officials are not on the spot; 561 citizens gathered to raise their voice on the pollution of Dombivli | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :प्रदूषण हाय हाय... अधिकारी जागेवर न्हाय न्हाय; डोंबिवलीच्या प्रदूषणावर आवाज उठवायला ५६१ नागरिक एकवटले

३ हजार नागरिकांना करणार एकत्र; प्रदूषण अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे विचारला जाब ...

कल्याण लोकसभेत ६ हजार कोटींच्या प्रकल्पांचे भूमीपूजन; शासन आपल्या दारीतून ४५ लाख लाभार्थ्यांना लाभ - Marathi News | Bhoomipuja of projects worth 6 thousand crores in the welfare Lok Sabha; Government benefited 45 lakh beneficiaries through its doors | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण लोकसभेत ६ हजार कोटींच्या प्रकल्पांचे भूमीपूजन; शासन आपल्या दारीतून ४५ लाख लाभार्थ्यांना लाभ

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कल्याण लोकसभा मतदारसंघातील तब्बल ६ हजार कोटींच्या प्रकल्पांचे भूमिपूजन संपन्न झाले. ...

घरफोडी, चैन स्नॅचिंग, रिक्षा चोरीच्या गुन्हयातील अट्टल चोरटे जेरबंद - Marathi News | Indefatigable thieves jailed for burglary, chain snatching, rickshaw theft | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :घरफोडी, चैन स्नॅचिंग, रिक्षा चोरीच्या गुन्हयातील अट्टल चोरटे जेरबंद

मानपाडा पोलिसांची कारवाई, पोलिसांच्या चौकशीत पठाण आणि शहा याने मानपाडा, बाजारपेठ, महात्मा फुले चौक आणि हिललाईन पोलिस ठाण्याच्या हद्दीतून रिक्षा चोरी केल्याचे समोर आले. ...

कल्याण लोहमार्ग न्यायालयात रेल्वेची ४५२० प्रकरणे निकाली; १६ लाख ८० हजारांचा दंड  वसूल - Marathi News | 4520 railway cases settled in Kalyan railway court; A fine of 16 lakh 80 thousand was recovered | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण लोहमार्ग न्यायालयात रेल्वेची ४५२० प्रकरणे निकाली; १६ लाख ८० हजारांचा दंड  वसूल

या न्यायालयात आरपीएफ च्या ४२७९ गुन्ह्यांचा निपटारा झाला असून, २४१६ प्रकरणे व्ही. सी. द्वारे निकाली काढण्यात आली. ...

बदलापूर-कांजूरमार्ग मेट्रोच्या कामाला लवकरच मुहूर्त; मुख्यमंत्र्यांची ग्वाही, कल्याण - डोंबिवलीत ‘शासन आपल्या दारी’ - Marathi News | Badlapur-Kanjurmarg Metro work soon scheduled; Chief Minister's Testimony | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बदलापूर-कांजूरमार्ग मेट्रोच्या कामाला लवकरच मुहूर्त; मुख्यमंत्र्यांची ग्वाही, कल्याण - डोंबिवलीत ‘शासन आपल्या दारी’

कल्याण-शीळ राेडजवळ असलेल्या कोळेगावातील प्रीमियर ग्राऊंडवर रविवारी ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाचे आयोजन केले होते. ...

पश्चिम बंगालचा ग्रँड मास्टर मित्रबा गुहा ठरला आमदार चषक राष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेचा विजेता - Marathi News | Grandmaster Mitraba Guha of West Bengal became the winner of the MLA Cup National Chess Tournament | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पश्चिम बंगालचा ग्रँड मास्टर मित्रबा गुहा ठरला आमदार चषक राष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेचा विजेता

आमदार विश्वनाथ भोईर आणि कल्याण तालुका बुद्धीबळ संस्थेतर्फे यांच्यातर्फे आयोजन ...

मोदींचा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी राज्यातून लोकसभेच्या 45 प्लस जागा जिंकणार - मुख्यमंत्री  - Marathi News | CM will win 45 plus Lok Sabha seats from the state to make Modi third Prime Minister | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मोदींचा तिसऱ्यांदा PM करण्यासाठी राज्यातून 45 प्लस जागा जिंकणार-मुख्यमंत्री 

डोंबिवली येथील मॉडर्न मॅटर्निटी होम व कॅन्सर रुग्णालयाचे भूमिपूजन तसेच विविध विकासकामाचे दुरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. ...

त्रिस्तरीय-त्रिभाषिक निबंध स्पर्धेचा समारोप - Marathi News | Finale of the Tri Level Trilingual Essay Competition | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :त्रिस्तरीय-त्रिभाषिक निबंध स्पर्धेचा समारोप

विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा स्पर्धा उपयुक्त असल्याचे सांगितले.  ...