लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
'ती' 30 वर्षांची अन् 'तो' 59 वर्षांचा; पहिल्याच नजरेत चुलत भावाच्या प्रेमात पडली, लग्नगाठ बांधली - Marathi News | woman marries with her cousin brother 29 years older than her age people troll her | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'ती' 30 वर्षांची अन् 'तो' 59 वर्षांचा; पहिल्याच नजरेत चुलत भावाच्या प्रेमात पडली, लग्नगाठ बांधली

तरुणी पहिल्याच नजरेत चक्क आपल्या चुलत भावाच्याच प्रेमात पडली. इतकंच नाही तर जगाची पर्वा न करता तिने लग्न देखील केलं आहे. ...

विषारी सापाला गळ्यात लटकवून स्टाइलमध्ये सेल्फी घेत होता व्यक्ती, सापाने दाखवला रंग... - Marathi News | Snake attack on juice seller neck in Andhra Pradesh | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :विषारी सापाला गळ्यात लटकवून स्टाइलमध्ये सेल्फी घेत होता व्यक्ती, सापाने दाखवला रंग...

Snake Bite On Neck : एका व्यक्तीने साप गळ्याला गुंडाळला. त्याने गमतीने साप पकडला आणि गळ्यात गुंडाळला. पण नंतर जसा त्याने गळ्यात साप काढण्याचा प्रयत्न केला सापाने त्याच्या मानेला दंश मारला. ...

World’s Smallest Car : जगातील सर्वात लहान इलेक्ट्रिक कार, किंमत ऐकून व्हाल चकित! - Marathi News | worlds smallest car peel p 50 know features price and specifications | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :जगातील सर्वात लहान इलेक्ट्रिक कार, किंमत ऐकून व्हाल चकित!

World’s Smallest Car : ही कार पील नावाच्या कंपनीने बनवली असून अॅलेक्स ऑर्चिनने डिझाइन केले आहे.  ...

'या' देशाने घेतला जगावेगळा निर्णय; आजही 2015 मध्ये जगतोय, हे आहे कारण...? - Marathi News | 'ethiopia' has taken a different decision; Still living in 2015, this is because...? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' देशाने घेतला जगावेगळा निर्णय; आजही 2015 मध्ये जगतोय, हे आहे कारण...?

1 जानेवारी 2022 रोजी संपूर्ण जगाने नवीन वर्ष साजरे केले, पण या देशात अजून नवीन वर्ष झालेलं नाही. ...

"माझा जानू, मुन्ना, कबूतर, रसगुल्ला..."; रागावलेल्या बॉयफ्रेंडसाठी गर्लफ्रेंडचं भन्नाट लव्ह लेटर - Marathi News | love story of nibba nibbi girl wrote a love letter for boyfriend | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :"माझा जानू, मुन्ना, कबूतर, रसगुल्ला..."; रागावलेल्या बॉयफ्रेंडसाठी गर्लफ्रेंडचं भन्नाट लव्ह लेटर

रागावलेल्या बॉयफ्रेंडचं मन वळवण्यासाठी गर्लफ्रेंडने भन्नाट लव्ह लेटर लिहिलं आहे. ...

बॉयफ्रेंडच्या लग्नात येऊन तरूणीने घातला गोंधळ, लहान भावाला बनवावं लागलं नवरदेव - Marathi News | Girlfriend's high voltage drama at boyfriend's wedding in Aligarh | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बॉयफ्रेंडच्या लग्नात येऊन तरूणीने घातला गोंधळ, लहान भावाला बनवावं लागलं नवरदेव

Boyfriend Wedding Drama: संभलच्या गुन्नौरहून वरात घेऊन तरूण अलिगढला जात होता. बुधवारी सकाळी सगळे रितीरिवाज पार पाडून नवरदेव निघणार इतक्या तरूणीने एंट्री घेतली. ज्यानंतर तरूणीने वरात दरवाज्यावरच थांबवली. ...

लसूण-कांद्याच्या नावानेही घाबरतात या गावातील लोक, 45 वर्षापासून कुणीच केलं नाही सेवन - Marathi News | People of Triloki Bigha village near Jehanabad Bihar do not use garlic and onion | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लसूण-कांद्याच्या नावानेही घाबरतात या गावातील लोक, 45 वर्षापासून कुणीच केलं नाही सेवन

ऱJarahatke : आज आम्ही तुम्हाला एका अशा गावाबाबत सांगणार आहोत, जिथे गेल्या 40 ते 45 वर्षापासून कांदा-लसणाचा अजिबात वापर झालेला नाही. गावातील सगळ्याच घरांमधील लोक कांदा आणि लसणाला दूर ठेवतात. ...

फक्त 4 लाखांत मिळेल Electric car, देशातील सर्वात स्वस्त ई-कार, टाटा-महिंद्राही लिस्टमध्ये... - Marathi News | electric car starts from 4 lakh tiago ev e verito pmv eas e range features specification | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :फक्त 4 लाखांत मिळेल Electric car, देशातील सर्वात स्वस्त ई-कार, टाटा-महिंद्राही लिस्टमध्ये...

Electric car : जाणून घ्या कोणत्या आहेत, बजेट इलेक्ट्रिक कार? ...

दारू प्यायल्यानंतर फाडफाड इंग्रजी कसे बोलू लागतात लोक? याबाबत रिसर्चमधून अजब दावा - Marathi News | How do people start speaking English after drinking alcohol? know what says study | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दारू प्यायल्यानंतर फाडफाड इंग्रजी कसे बोलू लागतात लोक? याबाबत रिसर्चमधून अजब दावा

Alcohol improves foreign language skills: जेव्हा एखादी व्यक्ती थोडी जरी दारू प्यायले तर न घाबरता स्पष्टपणे दुसरी भाषा किंवा इंग्रजी बोलू लागतात. भलेही ती भाषा आधी त्यांना नीट येत नसेल तरीही. भारतात ही भाषा इंग्रजी असते. ...