लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
या गावात कधीच पडत नाही पाऊस, कारण असं ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल! - Marathi News | Only village in the world where never rains Yemen Al Hubait village know the reason | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :या गावात कधीच पडत नाही पाऊस, कारण असं ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल!

No Rain Village : आज आम्ही तुम्हाला अशाच गावाबाबत सांगणार आहोत. या गावात कधीच पाऊस न पडण्याचं कारणही इंटरेस्टिंग आहे. ...

फाटक्या कपड्यात कॅन, बाटल्या गोळा करणारा निघाला लखपती; मृत्यूनंतर संपत्ती पाहून सर्वच हैराण - Marathi News | man in sweden earned millions from selling used cans bottles | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :फाटक्या कपड्यात कॅन, बाटल्या गोळा करणारा निघाला लखपती; मृत्यूनंतर संपत्ती पाहून सर्वच हैराण

डेगरमॅन हा कॅन आणि बाटल्या गोळा करण्यासाठी दिवसभर परिसरातील रस्त्यांवर फिरत असे. लोक त्याला नेहमी निळ्या जॅकेट आणि फाटलेल्या पँटमध्ये पाहायचे. ...

6 महिन्यात तरूणीचं तिसऱ्यांदा झालं लग्न, गावातील लोकांनी जबरदस्ती बांधली लग्नगाठ; कारण... - Marathi News | Woman married for the third time in 6 months in Begusarai Bihar | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :6 महिन्यात तरूणीचं तिसऱ्यांदा झालं लग्न, गावातील लोकांनी जबरदस्ती बांधली लग्नगाठ; कारण...

Bihar : या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दोघेही या लग्नास नकार देत होते, पण गावातील लोकांनी त्यांचं काही ऐकलं नाही. ...

मच्छिमारांच्या जाळ्यात अडकला 1500 किलोचा मासा, किंमत ऐकून व्हाल आश्चर्यचकित! - Marathi News | 1500 kg giant teak fish caught in fishermans net in anakapalli | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मच्छिमारांच्या जाळ्यात अडकला 1500 किलोचा मासा, किंमत ऐकून व्हाल आश्चर्यचकित!

सागौन मासा ही दुर्मिळ प्रजाती असून त्याचा उपयोग केवळ औषधे बनवण्यासाठी केला जात असल्याचे सांगण्यात येते.  ...

तुमचेही बँकेत लॉकर आहे का? मग, पश्चाताप करण्यापूर्वी 'ही' माहिती अपडेट करा - Marathi News | bank locker rules changed check latest update all details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :तुमचेही बँकेत लॉकर आहे का? मग, पश्चाताप करण्यापूर्वी 'ही' माहिती अपडेट करा

bank locker rules : बँक लॉकरच्या सुविधेशी संबंधित अनेक नियम बदलले आहेत. ...

अजब नियमांचे गाव! भारतात 'या' ठिकाणी 'लिव्ह इन' नंतरच केले जाते लग्न - Marathi News | compulsory live in before marriage rule of community ghotul muria in chhattisgarh | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अजब नियमांचे गाव! भारतात 'या' ठिकाणी 'लिव्ह इन' नंतरच केले जाते लग्न

भारतात अनेक ठिकाणी प्रथा वेगवेगळ्या आहेत. भारतात एका ठिकाणी अशी जागा आहे तिथे लग्नापूर्वी लिव्ह-इनमध्ये राहण्याचा नियम आहे आणि लिव्ह-इनमध्ये राहिल्यानंतरच विवाह होतो. ...

बापरे! 'हा' आंबा आहे की खजिना... एका आंब्याची किंमत पाहून डोळे चक्रावतील! - Marathi News | OMG! Mancurad mango, Mankurad mango costs sold at Rs 6,000 a dozen in Goa | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :बापरे! 'हा' आंबा आहे की खजिना... एका आंब्याची किंमत पाहून डोळे चक्रावतील!

गोव्यात सध्या मनकुराड आंबा सहा हजार रुपये डझनला विकला जातो. ...

भारतातील या मंदिरात लावलं होतं 52 टनाचं चुंबक, खेचून घेत होतं मोठाले जहाज! - Marathi News | Konark sun temple : Interesting facts about Konark sun temple | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारतातील या मंदिरात लावलं होतं 52 टनाचं चुंबक, खेचून घेत होतं मोठाले जहाज!

Interesting Facts : भारतातील या मंदिराचा समावेश युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेजमध्ये केला आहे. असे म्हणतात की, या विशाल मंदिरात ५२ टन वजनाचं विशाल चुंबक लावण्यात आलं होतं. ...

वरात आली, पुष्पहार आला, लग्नासाठी मंडळी मंडपात बसले, वधूला 'ही' वस्तू मिळाली नाही, नंतर... - Marathi News | viral news baraat came jaimala ceremony in angry bride chase away groom family wedding | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :वरात आली, पुष्पहार आला, लग्नासाठी मंडळी मंडपात बसले, वधूला 'ही' वस्तू मिळाली नाही, नंतर...

देशभरात लग्नाचा हंगाम सुरू आहे, आपल्याकडे लग्न जोरदार आणि उत्साहात केले जाते. लग्नात कोणत्याही गोष्टींची कमी पडू देत नाहीत, उत्तर प्रदेशमधील असेच एक लग्न सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. ...