लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुलगा पहाटे व्यायामासाठी उठला अन् पाहतो तर काय वडिलांनी लावून घेतला होता गळफास - Marathi News | The boy wakes up in the morning for exercise and sees what the father has done | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुटूंब घरात झोपले असताना घराबाहेर कुटुंबप्रमुखाने केली आत्महत्या

Suicide Case : संजय यांच्या पश्चात पत्नी सविता राकेश आणि नितीन हे दोन मुले तर विवाहित मुलगी प्रियंका असा परिवार आहे. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. ...

भरधाव वेगाने जाणारी कार लाकडाच्या ट्रॅक्टरवर धडकली, दोनजण ठार  - Marathi News | A speeding car collided with a wooden tractor, killing two people | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भरधाव वेगाने जाणारी कार लाकडाच्या ट्रॅक्टरवर धडकली, दोनजण ठार 

Accident Case :हा अपघात गुरुवारी सकाळी साडे सहा वाजता कानळदा रस्त्यावरील शहरातच के.सी.पार्कजवळ झाला. ...

बँकेतील तीन कोटींचे सोने शिपायानेच केले लंपास! - Marathi News | robbery worth Rs 3 crore gold from a bank | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बँकेतील तीन कोटींचे सोने शिपायानेच केले लंपास!

अटक केलेल्या तिघांशिवाय आणखी काही जणांचा समावेश असण्याची  शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. ...

पिस्तूलचा धाक दाखवून कापूस व्यापाऱ्याला 7 लाखास लुटले - Marathi News | Cotton trader looted Rs 7 lakh at gunpoint in jalgaon jamner | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पिस्तूलचा धाक दाखवून कापूस व्यापाऱ्याला 7 लाखास लुटले

सोनाळा येथील कापूस व्यापारी संजय रामकृष्ण पाटील हे बुधवारी सकाळी पहूरकडे येत होते. सोनाळा येथील साठवण तलावाजवळ दोन दुचाकीवरून आलेल्या चार जणांनी संजय पाटील यांना अडविले ...

जळगाव जिल्हा बँकेत ‘महाविकास’चे वर्चस्व, धुळ्यात सर्वपक्षीय पॅनलला बहुमत - Marathi News | Dominance of 'Mahavikas' in Jalgaon District Bank, majority to all party panel in Dhule | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्हा बँकेत ‘महाविकास’चे वर्चस्व, धुळ्यात सर्वपक्षीय पॅनलला बहुमत

भाजपने निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपच्या काही असंतुष्टांनी मिळून शेतकरी विकास पॅनल तयार केले होते. ...

आधी भिंतीवर मजकूर लिहिला, नंतर गळफास घेतला, ठेकेदाराच्या त्रासाला कंटाळून मनपा सफाई कर्मचाऱ्याची आत्महत्या - Marathi News | First he wrote the text on the wall, then he strangled it. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भिंतीवर मजकूर लिहिला, मग गळफास घेतला, ठेकेदाराच्या त्रासाला कंटाळून मनपा सफाई कर्मचाऱ्याची आत्महत्या

Crime News: ठेकेदाराच्या त्रासाला कंटाळून भीमराव रमेश तिलोरे (वय ३५) या मनपा सफाई कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री रामेश्वर काॅलनीतील मंगलपुरीत उघडकीस आली. ...

जळगाव जिल्हा बँकेत महाविकास आघाडीला २१ पैकी २० जागांवर विजय - Marathi News | Mahavikas Aghadi wins 20 out of 21 seats in Jalgaon District Bank | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्हा बँकेत महाविकास आघाडीला २१ पैकी २० जागांवर विजय

या निवडणुकीत भाजपने बहिष्कार टाकला होता. मात्र, तरीही राष्ट्रवादी, काँग्रेस व भाजपच्या काही असंतुष्टांनी मिळून शेतकरी विकास पॅनल तयार केले होते. मात्र, निवडणुकीत सहकार पॅनलने शेतकरी पॅनलचा धुव्वा उडविला ...

जळगाव जिल्हा बँकेत धक्कादायक निकाल, पाटील 1 मताने पराभूत - Marathi News | Shocking result in Jalgaon District Bank, Arun Patil defeated by 1 vote in DCC eletion | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्हा बँकेत धक्कादायक निकाल, पाटील 1 मताने पराभूत

एकूण ५४ पैकी तीन मते बाद ठरली. जनाबाई महाजन यांना २६ तर माजी आमदार अरुण पाटील यांना २५ मते मिळाली आहेत. ...

विष प्राशन केलेल्या एसटीच्या तांत्रिक कर्मचाऱ्याचा अखेर मृत्यू; खामगावात खळबळ, संपकरी कर्मचारी संतप्त - Marathi News | The death of a poisoned ST technician; Excitement in Khamgaon, contact staff angry | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :विष प्राशन केलेल्या एसटीच्या तांत्रिक कर्मचाऱ्याचा अखेर मृत्यू; खामगावात खळबळ

एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यशासनात विलिनीकरण करण्यात यावे, याप्रमुख मागणीसह विविध न्याय मागण्यांसाठी राज्यातील एसटी कामगारांनी गत १३ दिवसांपासून संप पुकारला आहे. ...