अमळनेरात दगडफेक, काही वेळ तणावपूर्ण शांतता

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 06:29 PM2021-11-26T18:29:53+5:302021-11-26T18:30:12+5:30

Stone Pelting in Amalner : दोन हातगाड्या उलथवून फेकल्या. घटना घडताच व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने पटापट बंद केली. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे व पोलिसांनी गावात फिरून व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्याचे आवाहन केले.

Stone pelting in Amalner, tense silence for some time | अमळनेरात दगडफेक, काही वेळ तणावपूर्ण शांतता

अमळनेरात दगडफेक, काही वेळ तणावपूर्ण शांतता

Next

अमळनेर जि. जळगाव : अमळनेर शहरात शुक्रवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास काही समाजकंटकांनी एका दुकानावर किरकोळ दगडफेक केली.  दोन हातगाड्या उलथवून फेकल्या. घटना घडताच व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने पटापट बंद केली. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे व पोलिसांनी गावात फिरून व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्याचे आवाहन केले. गावात तणावपूर्ण शांतता होती. या घटनेनंतर गावात शांतता समितीची बैठक घेण्यात आली.

Web Title: Stone pelting in Amalner, tense silence for some time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.