आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
शासनाने ठरवून दिलेल्या भावापेक्षा २० रुपये जास्त म्हणजे १८०० रुपये प्रति मेट्रिक टन भाव उसासाठी देण्यात येणार असल्याचे माजीमंत्री एकनाथराव खडसे यांनी सोमवारी मुक्ताई शुगर अॅॅण्ड एनर्जी लिमिटेड या साखर कारखान्याच्या पाचव्या गाळप हंगामप्रसंगी जाहीर के ...
अनीक फाऊंडेशन आणि खान्देश उर्दू रायटर्स यांच्यातर्फे ‘रगो मे खून न होता तो मर गये होते’ आणि ‘वक्त क्यूं शाम का आंखो मे ठहर जाता है’ या अंत्य यमकावर आधारीत गझल सादरीकरणाचा कार्यक्रम खडका चौफुलीवर पार पडला. ...
चाळीसगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची जोरदार आवक होत असून गेल्या तीन वर्षात येथील कांद्याची बाजारपेठेने नावलौकीक मिळविला आहे. येथून श्रीलंका, बांग्लादेशात कांदा निर्यात होऊ लागला आहे. दरम्यान, यंदा कांद्याला चांगला भाव मिळत असून दिवाळीपू ...
यावल तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती असल्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मस्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी मत व्यक्त करत मंगळवारी मंत्रीमंडळ समितीसमोर तसा अहवाल सादर करण्यात येणार आहे. दुष्काळी स्थितीत तालुक्यास कोणत्याही परिस्थितीत निधी कमी पडू दिला ...
जिल्हा पोलीस दल व अनुगामी लोकराज्य महाअभियान (अनुलोम) यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी पोलीस मुख्यालयातील मंगलम सभागृहात स्वयंरोजगार व रोजगार मेळावा घेण्यात आला. त्यात १४२ पोलीस पाल्यांनी सहभाग घेतला. ...
पोलीस स्केटींग क्लब येथे कराटे प्रशिक्षणासाठी येत असलेल्या १२ वीच्या विद्यार्थिनीवर प्रशिक्षक पोलीस कॉन्स्टेबल विनोद पितांबर अहिरे याने त्याच्या घरी तसेच हॉटेलमध्ये अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...