आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी मंगळवारी जामनेर तालुक्यातील दुष्काळी गावांचा पाहणी दौरा केला. गेल्या वर्षी कापसाचे बोंडअळीने मोठे आर्थिक नुकसान झाल्यानंतरही नुकसान भरपाई मिळाली नसल्याची तक्रार शेतकºयांनी केली. ...
कौटुंबिक वादातून संतापलेल्या पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला करून गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (भोद बु., ता.धरणगाव) येथे सायंकाळी सहा वाजता घडली. ...
वाळूचोरी करताना अडविलेले डंपर अपर जिल्हाधिकाºयांच्या अंगावर नेण्याच्या प्रकरणात डंपरचालक तुळशीराम अशोक कोळी (वय ३२, रा.अट्रावल, ता.यावल ह.मु.साकेगाव, ता.भुसावळ) याला न्यायालयाने सोमवारी वेगवेगळ्या कलमाखाली साडेपाच वर्ष कैदेची शिक्षा व ९ हजारांचा दंड ...
अपंग कल्याण महामंडळामार्फत यंदाच्या आर्थिक वर्षात कर्जवाटप थांबविण्यात आले आहे. मात्र याबाबतची माहिती खुद्द सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना येथील आढावा बैठकीतच समजली. ...
शहराच्या किमान तापमानात दिवसेंदिवस घट होत आहे. सोमवारी शहराचे किमान तापमान १५ अंशांपर्यंत खाली आली होते. आठवड्याभरात किमान तापमानात तब्बल ५ अंशांची घट झाली आहे. ...