लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुक्ताईनगर तालुक्यातील पुलांच्या कामाबद्दल तक्रार - Marathi News | Complaint regarding bridge work in Muktainagar taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुक्ताईनगर तालुक्यातील पुलांच्या कामाबद्दल तक्रार

सुकळी व महालखेडा येथील सुरू असलेले पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत आहे. ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ...

मुलाच्या तिसऱ्यावर आईने सोडले प्राण - Marathi News | The mother gave up her life on the third of the child | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुलाच्या तिसऱ्यावर आईने सोडले प्राण

मुलाचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर पुत्र शोकाने व्यथित झालेल्या मातेने मुलाच्या तिसºयाच्या विधीच्या दिवशीच प्राण सोडले. ...

प्रशासनाच्या जाचक अटीमुळे जिनिंग संघटनांचा जिनिंग सुरू करण्यास नकार - Marathi News | Ginning associations refuse to start ginning due to oppressive conditions of administration | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :प्रशासनाच्या जाचक अटीमुळे जिनिंग संघटनांचा जिनिंग सुरू करण्यास नकार

जाचक अटींमुळे जिनिंग संघटनांनी जिनिंग उद्योग सुरू करण्यास नकार दिला आहे. ...

मुस्लीम बांधवांंच्या पवित्र रमजान महिन्याला शनिवारी प्रारंभ - Marathi News | The holy month of Ramadan begins on Saturday | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुस्लीम बांधवांंच्या पवित्र रमजान महिन्याला शनिवारी प्रारंभ

मुस्लीम धर्मियांच्या पवित्र रमजान महिन्याला चंद्रदर्शनानंतर शनिवार, दि.२५ एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. ...

रेल्वे स्टेशन लॉकडाउन, अनेकांचा रोजगार हिरावला - Marathi News | Railway station lockdown, many lost their jobs | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रेल्वे स्टेशन लॉकडाउन, अनेकांचा रोजगार हिरावला

भुसावळ येथील रेल्वेस्थानकावर शुकशुकाट असून फलाटांवर खाद्यपदार्थाची विक्री करणाºया हातमजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. ...

‘कोरोना’नंतर काय? - Marathi News | What after ‘Corona’? | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘कोरोना’नंतर काय?

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत ‘कोरोना’नंतर काय? याबाबत लिहिताहेत अभ्यासक तथा जळगाव येथील प्रसिद्ध कर सल्लागार अनिलकुमार शाह... ...

ग्रामीण भागात कर्मचाऱ्यांनी घर अन् घर पिंजून काढले - डॉ.दिलीप पाटोडे - Marathi News | Employees ransacked houses in rural areas | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ग्रामीण भागात कर्मचाऱ्यांनी घर अन् घर पिंजून काढले - डॉ.दिलीप पाटोडे

बाहेरून आलेल्या ४२ हजारजणांची तपासणी ...

मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करावा... - Marathi News | Make the most of your time ... | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करावा...

परमेश्वराच्या सृष्टीमध्ये मनुष्य शरीर एक अमूल्य विलक्षण वस्तू आहे. उन्नती करायची सर्वोत्तम साधन आहे. या मनुष्य शरीराला प्राप्त करून ... ...

जिनर्ससह सीसीआयचा कापूस खरेदीस नकार - Marathi News | CCI refuses to buy cotton with ginners | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जिनर्ससह सीसीआयचा कापूस खरेदीस नकार

जळगाव : लॉकडाउनदरम्यान जिल्ह्यात कापूस खरेदी सुरू करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. मात्र, मजूर उपलब्ध नसल्याने जिनर्स पाठोपाठ आता ... ...