लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
Jalgaon: शिक्षकांच्या जिव्हाळ्याचा विषय, सत्यजित तांबेंनी सरकारला दिला "हा" ॲक्शन प्लॅन! - Marathi News | Jalgaon: The intimate subject of teachers, Satyajit Tambe gave "this" action plan to the government! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शिक्षकांच्या जिव्हाळ्याचा विषय, सत्यजित तांबेंनी सरकारला दिला "हा" ॲक्शन प्लॅन!

Satyajit Tambe: सरकारी कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय बिलांमध्ये होणारा भ्रष्टाचार रोखण्यासाठी राज्य सरकारने वैद्यकीय बिले कॅशलेस करायला हवीत, अशी मागणी विधानपरिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी राज्य सरकारकडे केली. ...

शाळेच्या पहिल्या दिवशी चक्कर येऊन पडल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू - Marathi News | student dies after fainting on first day of school | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शाळेच्या पहिल्या दिवशी चक्कर येऊन पडल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू

शाळेच्या पहिल्या दिवशी प्रार्थनेच्यावेळी चक्कर येऊन पडल्याने आठवीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ...

क्रेडिट कार्ड लिमिट वाढविण्याचे आमिष दाखवत ३४ हजारांचा गंडा - Marathi News | 34,000 extortion by showing the lure of increasing the credit card limit | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :क्रेडिट कार्ड लिमिट वाढविण्याचे आमिष दाखवत ३४ हजारांचा गंडा

एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

अवैध वाळू वाहतुकीने घेतला आणखी एक बळी - Marathi News | Another victim of illegal sand transport | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अवैध वाळू वाहतुकीने घेतला आणखी एक बळी

अडावद : वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरच्या धडकेत तरुण ठार ...

मुंबईहून-नागपूरसाठी १७ रोजी विशेष रेल्वे; - Marathi News | Mumbai-Nagpur special train on 17th june | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुंबईहून-नागपूरसाठी १७ रोजी विशेष रेल्वे;

आता शाळा सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गर्दी कमी व्हावी, यासाठी रेल्वेतर्फे  १७ जून रोजी मुंबई -नागपूर साठी विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. ही रेल्वे वन वे असेल.  ...

अमळनेरात दंगल, पोलीस अधिकाऱ्यावर तलवार हल्ला; ६१ जणांवर गुन्हा, २९ अटकेत  - Marathi News | Amalner riots, sword attack on police officer; Crime against 61 people, 29 arrested | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेरात दंगल, पोलीस अधिकाऱ्यावर तलवार हल्ला; ६१ जणांवर गुन्हा, २९ अटकेत 

दगडफेकीत सहा पोलिस जखमी,  तीन दिवस संचारबंदी ...

नागाशी भिडली! बाळाला नागाचा विळखा, ती आई होती म्हणूनी... डसला पण... - Marathi News | Clash with the snake! The baby was covered by the cobra, mother remove snake but bitten her, Emotional Story in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नागाशी भिडली! बाळाला नागाचा विळखा, ती आई होती म्हणूनी... डसला पण...

बाळासाठी आईचे काळाशी दोन हात.... तान्हुले बाळ, रात्रीच्या अंधारात झोपले होते... तिचे डोळे उघडले पाहते तर काय... ग्रामस्थांनी शंकरालाच पाण्यात ठेवले... ...

भुसावळमध्ये मालगाडीचे आठ डबे घसरले; वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल - Marathi News | Eight coaches of goods train derailed in Bhusawal; Senior officials entered the spot | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळमध्ये मालगाडीचे आठ डबे घसरले; वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल

घटनेची माहिती मिळतात रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. ...

चाळीसगावात एकाच दिवशी दोन खून, तालुका हादरला - Marathi News | Two murders in one day in Chalisgaon: incidents in Deoli and Jamdi | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावात एकाच दिवशी दोन खून, तालुका हादरला

देवळी आणि जामडी येथील घटना, वृद्ध व तरुणाचा समावेश ...