लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
शेख हसीना यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या 'त्या' २ विद्यार्थी नेत्यांना बनवलं मंत्री - Marathi News | Bangladesh Violence: 2 student leaders who protested against Sheikh Hasina were made ministers | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शेख हसीना यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या 'त्या' २ विद्यार्थी नेत्यांना बनवलं मंत्री

हिंसक आंदोलनानंतर बांगलादेशात सत्तापालट झाली असून त्याठिकाणी लष्कराच्या राजवटीत अंतरिम सरकार देशात बनलं आहे.  ...

इस्रायलवर हल्ला करण्यावरून इराण सरकार, सैन्यात मतभेद; वर्चस्ववादाने घेतली आघाडी - Marathi News | Iran government, military split over attack on Israel; Supremacy took the lead | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलवर हल्ला करण्यावरून इराण सरकार, सैन्यात मतभेद; वर्चस्ववादाने घेतली आघाडी

इस्रायलवर हल्ला करण्यावरून सरकार आणि सैन्यात मतभेद निर्माण झाले आहेत. तर दुसरीकडे आशियामध्ये हाय अलर्ट देण्यात आला आहे. ...

सरकारनंतर बांगलादेशात न्यायव्यवस्थाही कोसळली; सरन्यायाधीश राजीनामा देणार - Marathi News | Judiciary also collapsed in Bangladesh after the sheikh hasina government; The Chief Justice Obaidul Hassan will resign | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सरकारनंतर बांगलादेशात न्यायव्यवस्थाही कोसळली; सरन्यायाधीश राजीनामा देणार

Bangladesh Violence: आरक्षणाविरोधात सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी निर्णय दिला होता. तसेच आज पूर्ण न्यायालयाची महत्वाची बैठक सरन्यायाधीशांनी बोलविली होती. ...

बांगलादेशात पुन्हा मोठा गोंधळ, आंदोलकांनी सर्वोच्च न्यायालयाला घेराव घातला;सरन्यायाधीशांना राजीनामा द्यावा लागला - Marathi News | Riots again in Bangladesh, protesters besiege Supreme Court Chief Justice has to resign | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशात पुन्हा मोठा गोंधळ, आंदोलकांनी सर्वोच्च न्यायालयाला घेराव घातला;सरन्यायाधीशांना राजीनामा द्यावा लागला

बांगलादेशात काही दिवसापासून नोकरीतील आरक्षणावरुन निदर्शने सुरू आहेत. आता आंदोलक विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयावर आपला मोर्चा वळवला आहे. ...

गाझामध्ये इस्त्रायलचा मोठा हवाई हल्ला; शाळेवर झालेल्या हल्ल्यात १०० पॅलेस्टिनी ठार - Marathi News | Israel's massive airstrikes in Gaza 100 Palestinians killed in attack on school | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाझामध्ये इस्त्रायलचा मोठा हवाई हल्ला; शाळेवर झालेल्या हल्ल्यात १०० पॅलेस्टिनी ठार

इस्त्रायलने पुन्हा एकदा गाझावर हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यात १०० पेक्षा अधिकजण ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. ...

ब्राझीलमध्ये भीषण विमान अपघात; ६२ जणांचा मृत्यू  - Marathi News | Fatal plane crash in Brazil; 62 people died  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्राझीलमध्ये भीषण विमान अपघात; ६२ जणांचा मृत्यू 

व्हॅलिन्होस शहराच्या अधिकाऱ्यांना सांगितले की, या अपघातात कोणी वाचले नाही. एका घरावर हे विमान कोसळले. ...

नवं आव्हान! चीनमधील युवा लग्नापासून काढतायेत पळ; कारण ऐकून चीन सरकारची झोप उडाली - Marathi News | The number of people getting married per year in China is declining. A new challenge before the government | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नवं आव्हान! चीनमधील युवा लग्नापासून काढतायेत पळ; कारण ऐकून चीन सरकारची झोप उडाली

मोठी बातमी! भारतात शरण येण्यासाठी हजारो हिंदू बांगलादेशच्या सीमेवर जमले, काय घडतंय? - Marathi News | Bangladesh Violence: Thousands of Hindus gathered at the border of Bangladesh to surrender to India, what is happening? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! भारतात शरण येण्यासाठी हजारो हिंदू बांगलादेशच्या सीमेवर जमले, काय घडतंय?

बांगलादेशात सुरु असलेल्या हिंसक आंदोलनात अनेक अल्पसंख्याकांवर हल्ले सुरू आहेत. ...

सुनीता विल्यम्स यांच्या परतीच्या मार्गात मोठ्या अडचणी; आता थेट 2025 मध्येच पृथ्वीवर परतणार - Marathi News | Sunita Williams's troubles escalated; Now she will directly return to earth in 2025 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सुनीता विल्यम्स यांच्या परतीच्या मार्गात मोठ्या अडचणी; आता थेट 2025 मध्येच पृथ्वीवर परतणार

5 जूनपासून अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स यांच्या परतीच्या मार्गात मोठ्या अडचणी असल्याचे NASA च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ...