लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
अमेरिकेवरील मंदीचं संकट आणखी गडद, भारतात सर्वात आधी सेक्टर्सवर पडणार प्रभाव - Marathi News | The crisis of recession on America is getting worse, sectors will be affected first in India   | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेवरील मंदीचं संकट आणखी गडद, भारतात सर्वात आधी सेक्टर्सवर पडणार प्रभाव

Recession In USA 2024: अमेरिकेत आलेली आर्थिक सुस्ती जगभरातील टेक सेक्टरची चिंता वाढवत आहे. नुकत्याच आलेल्या एका अहवालानुसान यावर्षी जगभरात १ लाख ३० हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या कर्मचारी कपातीमुळे गेल्या आहेत. सिस्को, इंटेल, मायक्रोसॉफ्टसारख्या मोठमोठ ...

या विषाणूने वाढवली चिंता, वेगाने होतोय फैलाव, झपाट्याने मरताहेत लोक, WHOने केली मोठी घोषणा - Marathi News | Mpox Virus News: Virus raises concern, rapid spread, rapid death rate, WHO declares global health emergency | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :या विषाणूने वाढवली चिंता, वेगाने होतोय फैलाव, झपाट्याने मरताहेत लोक, WHOकडून मोठी घोषणा

Mpox Virus News: ...

महागाईमुळे जनता त्रस्त, हाल पाहवेना; पंतप्रधानांनी पद सोडण्याचा घेतला निर्णय - Marathi News | Japanese Prime Minister Fumio Kishida announced Wednesday he will step aside next month | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :महागाईमुळे जनता त्रस्त, हाल पाहवेना; पंतप्रधानांनी पद सोडण्याचा घेतला निर्णय

देशातील जनतेचा राग, महागाईमुळे होणारे त्रास पाहून पंतप्रधानांनी पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.  ...

शेख हसीना यांच्या अडचणीत वाढ, वकिलाचं अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल - Marathi News | Bangladesh : Another case filed against Sheikh Hasina, accused of kidnapping Supreme Court lawyer | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शेख हसीना यांच्या अडचणीत वाढ, वकिलाचं अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Bangladesh : यापूर्वी मंगळवारी माजी पंतप्रधान शेख हसीना आणि इतर सहा जणांविरुद्ध अबू सईद नावाच्या किराणा दुकानदाराच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. ...

चीनमध्ये मृतांच्या बाबतीतही भ्रष्टाचार; पैशांसाठी होतेय मृतदेहांची चोरी अन् विक्री - Marathi News | Corruption even in the case of the dead bodies in China; People make money by dismembering and selling dead bodies | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये मृतांच्या बाबतीतही भ्रष्टाचार; पैशांसाठी होतेय मृतदेहांची चोरी अन् विक्री

...गेल्या आठवड्यातच एक चिनी कंपनी हजारो मृतदेहांची  चोरी आणि ते विकण्याच्या घोटाळ्यात अडकली होती. ...

मृत्यूच्या काही सेकंद आधी लेकीने पाठवलेला सेल्फी; WhatsApp Chat मध्ये व्यक्त केली 'ही' भीती - Marathi News | whatsapp chat viral girl sent her selfie few seconds before death | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मृत्यूच्या काही सेकंद आधी लेकीने पाठवलेला सेल्फी; WhatsApp Chat मध्ये व्यक्त केली 'ही' भीती

ब्राझीलमध्ये एक मोठी विमान दुर्घटना घडली. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या प्रवाशांपैकी एका तरुणीने य़ा घटनेच्या काही क्षण आधीच तिच्या आईला शेवटचा मेसेज पाठवला असल्याचं आता समोर आलं आहे. ...

Bangladesh : शेख हसीना यांनी देश सोडताच बांगलादेश अंधारात बुडाला; गौतम अदानींचं आहे कनेक्शन - Marathi News | Adani power now allowed to sell Bangladesh-bound power in India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेख हसीना यांनी देश सोडताच बांगलादेश अंधारात बुडाला; गौतम अदानींचं आहे कनेक्शन

Bangladesh : बांगलादेशात गेल्या काही दिवसापासून नोकरीतील आरक्षणावरुन निरदर्शने सुरू आहेत. शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. ...

बांगलादेशनंतर थायलंडमध्ये पंतप्रधानांची हकालपट्टी; न्यायालयाने श्रेथा थाविसिन यांना हटविले - Marathi News | Prime Minister ousted in Thailand after Bangladesh; The court removed Srettha Thavisin | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशनंतर थायलंडमध्ये पंतप्रधानांची हकालपट्टी; न्यायालयाने श्रेथा थाविसिन यांना हटविले

Srettha Thavisin News: गुन्हेगारी शिक्षा झालेल्या नेत्याला थाविसिन यांनी मंत्रिपदावर नियुक्त केले होते. यावरून हा कारवाई करण्यात आली आहे. ...

हसीना यांच्यावर हत्येचा गुन्हा! बांगलादेशच्या अंतर्गत बाबींमध्ये कोणताही हस्तक्षेप नाही- अमेरिका - Marathi News | Murder case registered against Sheikh Hasina as No interference in internal affairs of Bangladesh- US | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हसीना यांच्यावर हत्येचा गुन्हा! बांगलादेशच्या अंतर्गत बाबींमध्ये कोणताही हस्तक्षेप नाही- अमेरिका

लोकांना हिंदू मंदिरे, चर्च किंवा इतर कोणत्याही धार्मिक स्थळावरील हल्ल्यांबद्दल माहिती देण्यासाठी बांगलादेशच्या सरकारने हॉटलाइन स्थापन केली आहे. ...