लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
शेख हसीना यांच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा; गुन्ह्यांची संख्या आता १५५ झाली - Marathi News | Charge of attempted murder against Sheikh Hasina; The number of crimes has now increased to 155 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शेख हसीना यांच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा; गुन्ह्यांची संख्या आता १५५ झाली

या गुन्ह्यामुळे शेख हसीना यांच्याविरुद्ध दाखल गुन्ह्यांची संख्या आता १५५ झाली असून यात १३६ हत्येच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. ...

बांगलादेशी विमानाचे नागपुरात आपत्कालीन लँडिंग; प्रवासी रुग्णालयात भरती, प्रकृती स्थिर - Marathi News | Emergency landing of Bangladeshi plane in Nagpur Tourist Admitted to Hospital condition stable | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बांगलादेशी विमानाचे नागपुरात आपत्कालीन लँडिंग; प्रवासी रुग्णालयात भरती, प्रकृती स्थिर

चितगांव येथून ओमानला जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानात घडला प्रकार ...

मोठी किंमत मोजावी लागेल..!! इस्रायलवर मिसाईल हल्ल्यानंतर पंतप्रधान नेतान्याहूंचा इशारा - Marathi News | Israel President Benjamin Netanyahu warning over Houthi rebels missile attack says they will pay heavy price | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी किंमत मोजावी लागेल..!! इस्रायलवर मिसाईल हल्ल्यानंतर पंतप्रधान नेतान्याहूंचा इशारा

Israel PM warning Houthi Rebels after Missile attack: हुथी बंडखोरांनी इस्रायलवर मिसाइल्स डागली, तेव्हापासून इस्रायल यासंदर्भात 'अलर्ट मोड'वर आहे ...

धक्कादायक! एका आठवड्याभरात तब्बल १९ हत्या; 'या' देशात घडला थरकाप उडवणारा प्रकार - Marathi News | Shocking Mexico Sinaloa state 19 murders homicides in 5 days violence drug cartel | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! एका आठवड्याभरात तब्बल १९ हत्या; 'या' देशात घडला थरकाप उडवणारा प्रकार

19 Murders in one Week: देशांतर्गत हिंसा वाढत चालल्याचे चित्र अनेक देशांमध्ये दिसून येत आहे ...

पगार ₹100 कोटी; इलॉन मस्क यांनी नोकरीवरुन काढलेल्या भारतीयाने उभारली स्वतःची कंपनी - Marathi News | Parag Agarwal Story, Salary ₹100 crore, An Indian who was fired by Elon Musk started his own company | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पगार ₹100 कोटी; इलॉन मस्क यांनी नोकरीवरुन काढलेल्या भारतीयाने उभारली स्वतःची कंपनी

इलॉन मस्क यांची विनंती नाकारल्यामुळे त्यांनी या भारतीयाला CEO पदावरुन हटवले होते. ...

"...तर इस्रायलचा विनाश निश्चित!"; राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी भविष्यवाणी! भारतीयांबद्दलही बोलले - Marathi News | then the destruction of Israel is certain Donald Trump's big prediction before the presidential election Also talked about Indians | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"...तर इस्रायलचा विनाश निश्चित!"; राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी भविष्यवाणी! भारतीयांबद्दलही बोलले

US Elections: "अमेरिकन नेतृत्वाच्या कमकुवतपणामुळे हमासने ओलीस ठेवलेल्यांची अद्यापही सुटका झालेली नाही. यात अनेक अमेरिकन्सदेखील आहेत." ...

आनंदाची बातमी! दोन महिन्यांसाठी पृथ्वीला मिळणार दुसरा चंद्र! - Marathi News | Good news Earth will get another moon for two months | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आनंदाची बातमी! दोन महिन्यांसाठी पृथ्वीला मिळणार दुसरा चंद्र!

पहिेले दर्शन झाले, आता २९ सप्टेंबर ते २५ नोव्हेंबर या काळात दिसणार मिनी-मून, खगोल अभ्यासकांसाठी दुर्मीळ संधी ...

सुनीता अंतराळ स्थानकातून करणार मतदान; अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांत ठरणार आगळा क्षण - Marathi News | Sunita will vote from space station; The next moment will be in the US presidential elections | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सुनीता अंतराळ स्थानकातून करणार मतदान; अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांत ठरणार आगळा क्षण

अंतराळात जास्त काळ राहिल्यास हाडे ठिसूळ होतात. त्यावर कशी मात करता, यासंदर्भात सुनीता म्हणाल्या की, आम्ही दरराेज प्रचंड व्यायाम करताे. दैनंदिन वेळापत्रकाचे काटेकाेर पालन करताे. दैनंदिन व्यायामात ट्रेडमिल, कार्डिओव्हॅस्कुलर, स्क्वॅट्स व इतर प्रकारांचा ...

"पश्चिम बंगालला मोदींच्या सत्तेपासून मुक्त करा,स्वातंत्र्याची घोषणा करा’’, बांगलादेशी दहशतवाद्याचं ममता बॅनर्जींना आवाहन - Marathi News | "Free West Bengal from Modi's power, declare independence", Bangladeshi terrorist's appeal to Mamata Banerjee | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :''बंगालला मोदींच्या सत्तेपासून मुक्त करा,स्वातंत्र्याची घोषणा करा’’, बांगलादेशी दहशतवाद्याचं आवाहन

Bangladesh Terrorist Jashimuddin Rahmani News: सत्तांतरानंतर बांगलादेशमधील अंतरिम सरकारने बांगलादेशमधील कट्टरतावादी दहशतवादी जसीमुद्दीम रहमानी याला तुरुंगातून मु्क्त केले होते. आता अल कायदाशी संबंधित असलेला हाच रहमानी भारताविरोधात गरळ ओकत आहे. ...