अर्थ अँड प्लॅनेटरी सायन्स’ या नियकालिकात मागच्या आठवड्यात हे संशोधन प्रकाशित झाले आहे. पृथ्वीलाही अशा प्रकारचे कडे ४६६ दशलक्ष वर्षांपूर्वी होते, असा दावा टॉमकिन्स यांनी यात केला आहे. ...
एएफपीच्या वृत्तानुसार, स्थलांतर मंत्री जोहान फोर्सेल यांनी म्हटले आहे की, "जे स्थलांतरित 2026 नंतर, स्वेच्छेने आपल्या देशात परततील, ते 350000 स्वीडिश क्रोनर ($ 34,000) मिळण्यास पात्र असतील." ...
Refrigerator Defrost Button: आजकाल घरामध्ये फ्रिज असणं ही सामान्य बाब बनली आहे. शहर असो वा गाव, फ्रिज आता किचनचा अविभाज्य भाग बनलेला आहे. भारतात अजूनही बहुतांश घरांमध्ये सिंगल डोअर फ्रिज असतात. तसेच या फ्रिजमध्ये एक खास बटण असतं. या बटणबाबत अनेकांना ...
पती तिला का कॉल करायचा याचे कारण ऐकून पोलिसही चक्रावले आहेत. आता पत्नी तक्रार मागे घेते की पोलीस दया दाखवितात यावर या पतीची तुरुंगातून सुटका होणार आहे. ...
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याच्या प्रयत्नानंतर उद्योगपती एलन मस्क यांनी मोठं विधान केलं. ...
Attack On Donald Trump: अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आज पुन्हा एकदा जीवघेणा हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. डोनाल्ड ट्रम्प हे फ्लोरिडामधील वेस्ट पाम बिच येथील गोल्फ कोर्सवर गोल्फ खेळत असताना हा गोळीबार ...
सध्या अमेरिकन राष्ट्रपती निवडणूक जोरदार चर्चेत आहे. ट्रम्पविरुद्ध कमला हॅरिस अशी लढत आहे. त्यात ट्रम्प यांच्यावर दुसऱ्यांदा गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ...
छोट्याशा अब्दुलचं हसणं-खेळणं त्या तंबूतल्या सगळ्यांनाच आनंदून टाकायचं. इस्त्रायलयच्या हल्ल्यांना घाबरून लाखो पॅलेस्टिनी लोकांना जीव वाचविण्यासाठी आपल्या घरातून बाहेर पडून विस्थापित व्हावं लागलं. ...