नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक रांग, १० फूट उंच त्सुनामीचा इशारा सोलापूर : पायाच्या ऑपरेशनसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळवून देतो म्हणून ५ हजाराची लाच घेतल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video... मद्यावर अल्कोहोलच्या प्रमाणानुसार कर लागणार, असे झाले तर हे राज्य पहिले ठरणार... "व्ही.के.सिंग याने कसे अजित पवारांच्या अपघाताची कागदपत्रे नष्ट केले, याचा...", रोहित पवारांचा खळबळजनक आरोप खळबळजनक! राजस्थानमधील रिफायनरीला भीषण आग, पंतप्रधान मोदी उद्या उद्घाटन करणार होते... धक्कादायक! इराण देखील एमव्ही तूस्का जहाजाला घेरणार होता, पण क्रू मेंबरचे कुटुंब होते म्हणून...; युद्ध पेटणार... वडाळा आरटीओ कार्यालयामध्ये दोन रिकाम्या बसला आग लागल्याची घटना दुपारी २ वाजताच्या दरम्यान घडली. बस मोकळ्या असल्याने कोणतीही जीवितहानी नाही. जपानमध्ये ७.४ तीव्रतेचा भीषण भूकंप! उत्तर किनारपट्टीला 'सुनामी'चा तडाखा बसण्याची शक्यता; ३ मीटर उंच लाटांचा इशारा एअरटेल ग्राहकांना महागाईचा शॉक! ८४ दिवसांचा प्लॅन महागला, ७९९ चा प्लॅनही हटवला; आता रिचार्जसाठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे नाशिक TCS प्रकरण: "लग्नानंतर रात्री कशात व्यस्त असतेस?" चौथ्या पीडितेचा थरकाप उडवणारा जबाब वजनाला आहे २२ टन, मिनिटाला डागते २० गोळे...; अमेरिकेने इराणी जहाजावर हल्ला केला ती MK 45 गन... कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही... "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
International (Marathi News) लेबनॉनची राजधानी बेरूत आणि दक्षिणेकडील लेबनॉनच्या अनेक भागांमध्ये दुपारी ३.३० वाजता जोरदार स्फोट सुरू झाले. ...
What is petn explosive : लेबनान आणि सीरियाच्या सीमावर्ती भागात झालेल्या पेजर स्फोटांनी अवघे जग हादरले. पेजरमध्ये PETN नावाचा स्फोटक पदार्थ ठेवण्यात आला होता. याच PETN पदार्थाबद्दल जाणून घ्या... ...
बनॉनमध्ये पेजर्सचा अचानक स्फोट होऊ लागल्याने हजारो लोक एकाच वेळी या स्फोटाचे बळी ठरले. ...
लेबनॉनमधील पेजर बॉम्बस्फोटात हजारो लोक जखमी झाले आहेत, यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. ज्या पेजर्समध्ये बॉम्बस्फोट झाले ते नुकतेच हिजबुल्लाहने खरेदी केल्याचा दावा केला जात आहे. ...
Lebanon Pager Blast: अनेकांच्या खिशात ठेवलेल्या पेजरचा अचानक स्फोट, धक्कादायक घटनेचे व्हिडोओ सोशल मीडियावर व्हायरल. ...
विद्यार्थी टोरंटो येथील तलावाच्या काठावर वाढदिवसाची पार्टी साजरी करण्यासाठी गेला असताना ही धक्कादायक घटना घडली ...
रविवारी डोनाल्ड ट्रम्प गोल्फ खेळायला गेले असताना त्याठिकाणी त्यांच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला. यात तपास यंत्रणांनी एकाला अटक केली. ...
अर्थ अँड प्लॅनेटरी सायन्स’ या नियकालिकात मागच्या आठवड्यात हे संशोधन प्रकाशित झाले आहे. पृथ्वीलाही अशा प्रकारचे कडे ४६६ दशलक्ष वर्षांपूर्वी होते, असा दावा टॉमकिन्स यांनी यात केला आहे. ...
एएफपीच्या वृत्तानुसार, स्थलांतर मंत्री जोहान फोर्सेल यांनी म्हटले आहे की, "जे स्थलांतरित 2026 नंतर, स्वेच्छेने आपल्या देशात परततील, ते 350000 स्वीडिश क्रोनर ($ 34,000) मिळण्यास पात्र असतील." ...
Cheapest Petrol-Diesel Prices : अनेक देश आहेत जिथे तेलाच्या किमती खूप जास्त आहेत. तर अनेक देशांमध्ये कमी आहेत. ...