Donald Trump Latest news: डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींनी हजेरी लावली. हे सगळे एकत्र आल्याने ९११ बिलियन डॉलर संपत्ती एका फोटोत कैद झाली. ...
Donald Trump: अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णयांचा धडाका लावला आहे. आजपासून अमेरिकेच्या सुवर्णयुगाची सुरुवात झाल्याचे म्हणत ट्रम्प यांनी शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर पहिल्याच अध्यक्षीय भाषणात ट्रम्प यांनी आक्रमक सूर ...
Donald Trump: सोमवारी झालेल्या शपथविधी सोहळ्यात अध्यक्षपदाची शपथ घेत डोनाल्ड ट्रम्प हे अधिकृतरीत्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी धडाधड निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. ...
Donald Trump News: अमेरिकन फेडरेशन ऑफ गव्हर्नमेंट एम्पलॉइज (AFGE) आणि नॉन प्रॉफिट पब्लिक सिटिझनने डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफीशिएंसी (DOGE) योजनेसंदर्भात त्यांच्या विरोधात खटला दाखल दाखल करण्यात आला आहे. ...
Donald Trump Oath taking Ceremony : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष दूत म्हणून परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यात भारताचे प्रतिनिधित्व केले. ...
Donald Trump News: अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी रात्री त्यांच्या शपथविधी समारंभाच्या आधी वॉशिंग्टनमध्ये विजयी भाषण दिले. यादरम्यान त्यांनी जगात तिसरे महायुद्ध होण्यापासून रोखण्याचे आश्वासन दिले. ...
China News: बेरोजगारीचा परिणाम अनेकदा कुटुंबांवर, नातेसंबंधांवर होत असतो. चीनमध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. त्याचा परिणाम कुटुंबांवर, नात्यांवर होऊ नये म्हणून चीनमधील बेरोजगारांनी आणि काही कंपन्यांनी एक वेगळीच शक्कल लढवली आहे. ...