अमेरिकी थिंक टँक रँड कॉर्पने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. यानुसार चिनी सरकार सत्तेत बनून राहण्यासाठी सैन्याला सक्षम करत नाहीय, तसेच युद्धासाठी देखील तयार करत नाहीय, असा दावा करण्यात आला आहे. ...
America Govt Layoffs: सरकारी नोकरी म्हणजे सर्वात सुरक्षित नोकरी समजली जाते. देश दिवाळखोर झाला तरी देखील लोकांवरील कर भरमसाठ वाढवून या सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वेळच्यावेळी केला जातो. ...
Maulana Kashif Ali Shot Dead: पाकिस्तानमधील खैबर पख्तूनवा प्रांतातील स्वाबी जिल्ह्यात हत्यारबंद अज्ञात दुचाकीस्वाराने एका दहशतवाद्याला ठार केलं आहे. मृत दहशतवाद्याचं नाव मौलाना काशिफ अली असं असून, तो कुख्यात दहशतवादी संघटना असलेल्या लष्कर ए तोयबाचा व ...
२०२४ मध्ये इराण आणि इस्रायल अनेक वेळा समोरासमोर आले आणि युद्धाची शक्यता होती, पण दोन्ही बाजूंनी हल्ल्यांनंतर परिस्थिती शांत झाली. आता जर अणु तळांवर हल्ले झाले तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. ...
India Vs Pakistan Row: पाकिस्तानला भारताच्या संघामुळे येणारा पैसा हवा आहे, परंतू भारतीय झेंडा नको आहे. सोशल मीडियावर याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. ...
किम से रॉनने २००९ साली बाल अभिनेत्री म्हणून सिनेमात पदार्पण केले होते परंतु किमला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी २०२३ साली नेटफिल्क्सवर आलेल्या वेबसीरीज BloodHounds यामुळे मिळाली ...
एक आनंदाची बातमी आहे. भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स पुढील महिन्यात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून पुन्हा पृथ्वीवर सुखरूप येणार आहेत. ...