लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं - Marathi News | Senkaku Island Conflict: India friend Japan deploys F-35 fighter jets on China border; Jinping's tension increases | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं

जपानचे हवाई संरक्षण सुधारण्याची गरज लक्षात घेऊन नवीन आलेल्या F-35A विमानांना कोमात्सु येथे तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला असं जपानचे संरक्षण मंत्री जनरल नाकातानी म्हणाले.  ...

रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा! - Marathi News | Ukraine launches major attack on Russian airbase, claims to have destroyed 40 bombing planes | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!

"आमचे ड्रोन रशियामध्ये दूरवर जाऊन Tu-95, Tu-22 आणि महागडे तथा दुर्मिळ A-50 हेरगिरी करणाऱ्या विमानांना निशाणा करण्यात यशस्वी ठरले." ...

पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम - Marathi News | India Pakistan Ceasefire: 'Pakistan requested a ceasefire...', Indian delegation told story of that day | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम

All Party Delegation On Ceasefire: भारत-पाकिस्तानमधील संघर्ष 10 मे रोजी युद्धविरामाने थांबला. ...

विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप - Marathi News | Sheikh Hasina faces serious charges in Bangladesh court for allegedly making allegations to crush student protests | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, शेख हसिनांवर गंभीर आरोप

Sheikh Hasina News: शेख हसिना यांनी स्वत: सरकारी सुरक्षा यंत्रणा, आपला पक्ष आणि त्याच्याशी संबंधित यंत्रणांना थेट आदेश दिले. त्यामुळे या आंदोलनादरम्यान, मोठ्या प्रमाणावर लोकांचा मृत्यू झाला, असा दावा एका तपास अहवालामधून करण्यात आला आहे.  ...

...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'? - Marathi News | russia offers fifth generation fighter jets su 57 to india; if the deal is done then tension increase of pakistan along with china | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'?

महत्वाचे म्हणजे, जर भारताला हवे असेल तर भारत आपल्या गरजेनुसार Su-57E मध्ये बदलही करू शकतो. सुखोई लढाऊ विमाने बनवणाऱ्या कंपन्या देखील ते बनवू शकतात, असे रशियाने म्हटले आहे. ...

पाकिस्तान-अफगाण सीमावाद पेटला! बलुचिस्तान, सिंधमध्येही अशांतता; चेकपोस्टवर हल्ला - Marathi News | Pakistan-Afghan border dispute flares up! Unrest in Balochistan, Sindh too; Attack on check post | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान-अफगाण सीमावाद पेटला! बलुचिस्तान, सिंधमध्येही अशांतता; चेकपोस्टवर हल्ला

उखळी तोफांच्या माऱ्यात पाकच्या अनेक चौक्या उद्ध्वस्त झाल्या आहेत. ...

३० कोटींची लॉटरी जिंकून पैसे गर्लफ्रेंडला दिले, दुसऱ्यासोबत फुर्र होऊन तिने बॉयफ्रेंडलाच कंगाल केले!  - Marathi News | He won a lottery worth Rs 30 crore and gave the money to his girlfriend, but she left her boyfriend penniless by having an affair with someone else! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :३० कोटींची लॉटरी जिंकून पैसे गर्लफ्रेंडला दिले, दुसऱ्यासोबत फुर्र होऊन तिने बॉयफ्रेंडलाच कंगाल केले! 

लॉरेन्स कॅम्पबेल नावाच्या तरुणाने २०२४ मध्ये एक लॉटरी तिकीट खरेदी केले होते. वैध ओळखपत्र आणि बँक खाते नसल्याने तो स्वतः बक्षीसावर दावा करू शकत नव्हता. ...

पाकिस्तानमधील जीवितहानीबद्दल शोक करणारे वक्तव्य कोलंबियाने घेतले मागे- शशी थरूर - Marathi News | Colombia withdraws statement condoling loss of life in Pakistan said Shashi Tharoor | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानमधील जीवितहानीबद्दल शोक करणारे वक्तव्य कोलंबियाने घेतले मागे- शशी थरूर

माजी राष्ट्राध्यक्ष सीझर गॅव्हिरिया यांनी पाकचा केला निषेध- मिलिंद देवरा ...

"पाकिस्तानने आधीच सिंधु पाणी कराराचे उल्लंघन केलेय", पाकच्या कांगाव्याला भारताकडून सडेतोड उत्तर! - Marathi News | "Pakistan has already violated the Indus Water Treaty", India's befitting reply to Pakistan's Kangawa! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"पाकिस्तानने आधीच सिंधु पाणी कराराचे उल्लंघन केलेय", पाकच्या कांगाव्याला भारताकडून सडेतोड उत्तर!

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात ठोस पावले उचलायला सुरुवात केली आहे. ...