चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले... सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार... सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार पावसात वाहून गेला; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात... भयंकर! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, जाळपोळ; ४०० TMC कार्यालयांची तोडफोड, चौघांचा मृत्यू इराकची जगाला मोठा 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच... "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला सोलापूर - सोलापुरातील सुप्रसिद्ध कवी माधव पवार यांचे निधन, शहरात पसरली शोककळा अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार? पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही भीषण स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत
International (Marathi News) भारतीय तिरंगा हा केवळ एक ध्वज नाही तर आपल्या स्वातंत्र्याचे, एकतेचे आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे. ...
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात ब्रिक्स देश एकत्र येत आहेत. ...
America 50 Percent Donald Trump Tariffs Imposed On India: रशियाकडून करत असलेल्या तेल खरेदीवरून डोनाल्ड ट्रम्प चांगलेच नाराज असून, भारतावर ५० टक्के टॅरिफ लादले. परंतु, भारताकडे ७ असे मोठे पर्याय आहेत, जेणेकरून अमेरिकेला चांगलेच प्रत्युत्तर दिले जाऊ शक ...
'इबेरिया एअरलाइन्स'च्या 'आयबी ५७९' या विमानाला टेकऑफनंतर काही मिनिटांतच एका पक्ष्याच्या धडकेमुळे इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. ...
आयर्लंडमध्ये एका सहा वर्षाच्या भारतीय वंशाच्या मुलीवर तिथल्या अल्पवयीन मुलांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. ...
जनरल मुनीर या आठवड्यात 'CENTCOM' मध्ये सहभागी होण्यासाठी अमेरिका दौऱ्यावर जाऊ शकतात. ...
Russia-Ukraine News : ट्रम्प यांचे दूत विटकॉफ यांनी पुतिन यांच्याशी भेट घेतली, ज्यामुळे शांततेची काही आशा निर्माण झाली होती. पण.. ...
नवा आदेश : आजपासून २५ टक्के तर २७ ऑगस्टपासून लागू होणार अतिरिक्त २५ टक्के शुल्क, रशियाकडून तेल खरेदी ठरले रोषाचे कारण ...
Shashi Tharoor on American Tariffs: अमेरिकेने लादलेला ५० टक्के टॅरिफ हा भारतासाठी झटकाच आहे, असे सांगत काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी सरकारला एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. ...
डोनाल्ड ट्रम्प यांनी अतिरिक्त २५ टक्के करासह ५० टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला. २५ टक्के टॅरिफच्या कार्यकारी आदेशावर ट्रम्प यांनी स्वाक्षरीही केली आहे. ...