लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
इस्तंबुलमध्ये बॉम्बस्फोटात, ११ ठार - Marathi News | In Istanbul blasts, 11 killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्तंबुलमध्ये बॉम्बस्फोटात, ११ ठार

तुर्कस्थानची राजधानी इस्तंबुलमध्ये झालेल्या कार बॉम्बस्फोटात ११ जण ठार झाले आहेत. ...

26/11 मुंबई हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचं चीनने केलं मान्य - Marathi News | China recognizes Pakistan's hand in 26/11 Mumbai attacks | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :26/11 मुंबई हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचं चीनने केलं मान्य

मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचं चीनने प्रथमच सार्वजनिकरित्या मान्य केलं आहे ...

पंतप्रधान मोदी अमेरिकेत दाखल, अमेरिकन काँग्रेसला करणार संबोधित - Marathi News | Prime Minister Modi admitted to the US, addressing the US Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदी अमेरिकेत दाखल, अमेरिकन काँग्रेसला करणार संबोधित

तीन दिवसांच्या अमेरिका दौ-यावर आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी वॉशिंग्टनमध्ये दाखल झाले आहेत. ...

बांगलादेशमध्ये हिंदू पुजा-याची हत्या - Marathi News | The murder of Hindu priest in Bangladesh | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशमध्ये हिंदू पुजा-याची हत्या

अनंत गोपाल गांगुली मंदिरात जात असताना दुचाकीवरुन आलेल्या 3 हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने गळ्यावर वार करत त्यांची हत्या केली ...

अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक - हिलरी यांनी संख्याबळ जमवले, उमेदवारी निश्चित - Marathi News | US presidential election - Hillary mobilized, fixed candidacy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक - हिलरी यांनी संख्याबळ जमवले, उमेदवारी निश्चित

डेमोक्रॅटिक पक्षाकडून अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या संख्याबळाचा आकडा हिलरी क्लिंटन यांनी गाठला आहे. ...

काळ्या पैशांसाठी भारताला पाठिंबा - Marathi News | Supporting India for black money | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काळ्या पैशांसाठी भारताला पाठिंबा

भारताच्या समावेशास स्वित्झर्लंडने सोमवारी पाठिंबा दिल्याने एनएसजी सदस्य बनण्याच्या भारताच्या मोहिमेला मोठे बळ मिळाले ...

आश्चर्याचा धक्का - घरबसल्या पगाराचा प्रस्ताव स्विस जनतेने बहुमताने फेटाळला - Marathi News | Surprised shock - The majority of the Swiss people rejected the proposal for homeless salary | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आश्चर्याचा धक्का - घरबसल्या पगाराचा प्रस्ताव स्विस जनतेने बहुमताने फेटाळला

घरबसल्या पगार देण्याचा सरकारचा प्रस्ताव स्वित्झर्लंडच्या जनतेने बहुमताने फेटाळला आहे ...

फेसबूकचा सीईओ मार्क झुकेरबर्गचे ट्विटर, पिंट्रेस्ट अकाऊंट झाले हॅक - Marathi News | Facebook CEO Mark Zuckerberg's Twitter, pinterest account hacked | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फेसबूकचा सीईओ मार्क झुकेरबर्गचे ट्विटर, पिंट्रेस्ट अकाऊंट झाले हॅक

जगविख्यात सोशल नेटवर्किंग साईट 'फेसबूक'चा सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मार्क झुकरेबर्गचे ट्विटर व पिंट्रेस्ट अकाऊंट हॅक झाले आहे. ...

व्हिडिओ - सिंहाचा चिमुरड्यावर हल्ल्याचा प्रयत्न, काचेने वाचवलं - Marathi News | Video - The attempt was made to attack the lionous girl, glass saved | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :व्हिडिओ - सिंहाचा चिमुरड्यावर हल्ल्याचा प्रयत्न, काचेने वाचवलं

टोकियोमधील छिबा प्राणीसंग्रहालयात सिंहाच्या पिंज-याबाहेर उभ्या असलेल्या चिमुरड्यावर सिंहाने एकदम उडी मारुन हल्ला करण्याचा प्रयत्न केला ...