लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
ऑरलेंडोवर झालेला हल्ला हा दहशतवादी कृत्यातून- बराक ओबामा - Marathi News | The terrorist attack in Orlando is a terrorist act - Barack Obama | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऑरलेंडोवर झालेला हल्ला हा दहशतवादी कृत्यातून- बराक ओबामा

अमेरिकेतल्या गे नाइट क्लब ऑरलेंडोवर झालेला हल्ला हा दहशतवादी कृत्यातून झाल्याचं वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी केलं ...

'गे' नाईट क्लबवर अंदाधुंद गोळीबार, 50 जणांचा मृत्यू, तर 53 जण जखमी - Marathi News | 50 people were killed and 53 others injured in a fierce firing on gay nightclub | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'गे' नाईट क्लबवर अंदाधुंद गोळीबार, 50 जणांचा मृत्यू, तर 53 जण जखमी

अमेरिकेतील फ्लोरिडा येथे असलेल्या पल्स गे नाईट क्लबमध्ये सध्या अंदाधुंद गोळीबार सुरू असून, या गोळीबारात सुमारे ५० जणांचा मृत्यू झाल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले आहे. ...

व्हिडिओ - युरो चषक : इंग्लंड-रशिया सामन्यांनतर समर्थकांमध्ये हाणामारी - Marathi News | Video - Euro Cup: England-Russia clash with supporters without matches | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :व्हिडिओ - युरो चषक : इंग्लंड-रशिया सामन्यांनतर समर्थकांमध्ये हाणामारी

यूरो चषकामधील इंग्लंड आणि रशिया यांच्यामधील सामना बरोबरीत सुटल्यानंतर दोन्ही संघाच्या समर्थकांमध्ये जोरदार वाद झाला. फुटबॉल वर्ल्डकपनंतर सर्वात लोकप्रिय स्पर्धा अर्थात यूरो कपला सुरूवात झाली ...

अमेरिकेत दोन भारतीयांना शिक्षा - Marathi News | Education for two Indians in the US | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत दोन भारतीयांना शिक्षा

अमेरिकेत दोन वेगवेगळ्या घटनांत भारतीय वंशाच्या दोन व्यक्तींना न्यायालयाने शिक्षा सुनावली ...

उडता मोदी - 2 वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 38 वा विदेश दौरा - Marathi News | Fly Modi - Modi 2 years or 38 foreign visit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उडता मोदी - 2 वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 38 वा विदेश दौरा

अमोघ वक्तृत्वाच्या बळावर अमेरिकी संसदेलाही डोलवणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा दोन वर्षातला अडतिसावा विदेश दौरा होता. ...

उडता मोदी - 2 वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 38 वा विदेश दौरा - Marathi News | Fly Modi - Modi 2 years or 38 foreign visit | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :उडता मोदी - 2 वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 38 वा विदेश दौरा

अमोघ वक्तृत्वाच्या बळावर अमेरिकी संसदेलाही डोलवणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा दोन वर्षातला अडतिसावा विदेश दौरा होता. ...

मोदी दौ-यानंतर अमेरिकेने पाकिस्तानला दहशतवादावरुन खडसावलं - Marathi News | After the visit of Modi, the United States posed a threat to Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोदी दौ-यानंतर अमेरिकेने पाकिस्तानला दहशतवादावरुन खडसावलं

अमेरिकेने पाकिस्तानला तुमच्या देशात भारतावर हल्ले करण्यासाठी कट रचले जात नाही आहेत ना याची खातरजमा करा असा सल्ला दिला आहे ...

#sixwordstories : सोशल मीडियावरील नवा ट्रेंड - Marathi News | #sixwordstories: New Trends on Social Media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :#sixwordstories : सोशल मीडियावरील नवा ट्रेंड

सोशल मीडियावर सध्या 'sixwordstories' (सहा शब्दांतील गोष्ट) हा नवा ट्रेंड आला असून त्यामध्ये तुमच्या मनातील भावना, विचार व एखादी गोष्ट अवघ्या ६ शब्दांत मांडावी लागते ...

काबूलमध्ये भारतीय महिलेचं अपहरण - Marathi News | Indian woman kidnapping in Kabul | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काबूलमध्ये भारतीय महिलेचं अपहरण

एनजीओमध्ये काम करणा-या भारतीय महिलेचं काबूलमध्ये अपहरण करण्यात आलं आहे. जुडिथ डिसुजा असं या महिलेचं नाव असून गुरुवारी रात्री तिचं अपहरण करण्यात आलं ...