लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
मतीनची ‘इसिस’शी निष्ठा - Marathi News | Matinachi 'Isis' loyalty | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मतीनची ‘इसिस’शी निष्ठा

ओरलँडो येथील समलैंगिकांच्या नाइट क्लबवर हल्ला करून ५० जणांना ठार मारणाऱ्या ओमर मतीन (२९) याने अमेरिकेत आणीबाणीच्या प्रसंगात वापरल्या जाणाऱ्या ९११ या ...

दहशतवाद नष्ट करण्यास एकत्रित प्रयत्न हवेत : मुखर्जी - Marathi News | Collective efforts should be made to destroy terrorism: Mukherjee | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दहशतवाद नष्ट करण्यास एकत्रित प्रयत्न हवेत : मुखर्जी

दहशतवादाला कोणतीही सीमा नाही आणि त्याला नष्ट करण्यासाठी सुसंस्कृत जगाकडून एकत्रित प्रयत्नांची गरज आहे, असे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटले. घानाला दहशतवादाला तोंड देण्यासाठी ...

1.78 लाख कोटी रुपयांत मायक्रोसॉफ्ट विकत घेणार लिंक्डइन - Marathi News | LinkedIn to buy Microsoft at 1.78 lakh crores | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :1.78 लाख कोटी रुपयांत मायक्रोसॉफ्ट विकत घेणार लिंक्डइन

सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या लिंकइन ही साइट मायक्रोसॉफ्ट खरेदी करणार आहे. ...

महिलांच्या चुकीच्या पेहरावामुळे नद्या पडतात कोरड्या ? - Marathi News | Due to poor apparel of women dry rivers fall? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :महिलांच्या चुकीच्या पेहरावामुळे नद्या पडतात कोरड्या ?

दुष्काळामुळे आणि उन्हाच्या झळांमुळे नद्या आणि विहीर कोरड्या पडत असल्याचं माहिती असेल. ...

सहलीला गेल्यानंतर भरपूर सेल्फी काढा, आनंदात रहा..! - Marathi News | After a trip, take a lot of selfies, stay happy ..! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सहलीला गेल्यानंतर भरपूर सेल्फी काढा, आनंदात रहा..!

जर तुम्हाला पर्यटन स्थळाचे फोटो काढत बसल्यास सहलीची मजा घेता येणार नाही किंवा तुमचे अनुभव कॅमेरात टिपतच बसलो तर त्यांचा अधिक आनंद लुटता येणार नाही असे वाटत असेल तर पुन्हा विचार करा ! ...

बांगलादेशात ५,३०० संशयित गुन्हेगारांना अटक - Marathi News | 5,300 suspected criminals arrested in Bangladesh | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशात ५,३०० संशयित गुन्हेगारांना अटक

बांगलादेशात अल्पसंख्य समाज आणि निधर्मी लेखकांच्या हत्यासत्रानंतर ८५ अतिरेक्यांसह ५,३०० संशयित गुन्हेगारांना अटक करण्यात आली ...

यासीन मलिकला जामिनानंतर अटक - Marathi News | Yasin Malik was arrested on bail | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :यासीन मलिकला जामिनानंतर अटक

जम्मू आणि काश्मीर लिबरेशन फ्रंटचा अध्यक्ष यासीन मलिक याला त्याची न्यायालयाच्या आदेशाने सुटका होताच ताब्यात घेण्यात आले. ...

शांघाय विमानतळावर बॉम्बस्फोट, तीन जखमी - Marathi News | Shanghai airport blasts, three injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शांघाय विमानतळावर बॉम्बस्फोट, तीन जखमी

शांघाय पुडोंग आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी रात्री २.२० वाजता झालेल्या बॉम्बस्फोटात तीन प्रवासी जखमी झाले ...

पाकचा आण्विक कार्यक्रम अमेरिकेचे लक्ष्य - सईद - Marathi News | US target of Pakistan nuclear program - Saeed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकचा आण्विक कार्यक्रम अमेरिकेचे लक्ष्य - सईद

अमेरिकेने एक पाऊल पुढे टाकले असून, पाकिस्तानच्या आण्विक कार्यक्रमाचे त्याला नुकसान करायचे आहे, असे ‘जमात उद दावाचा’ (जेयूडी) प्रमुख हाफीज सईद याने शनिवारी म्हटले. ...