लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
ब्रिटिश खासदार जो कॉक्स यांची हत्या - Marathi News | British MP Joe Cox murdered | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रिटिश खासदार जो कॉक्स यांची हत्या

ब्रिटनमध्ये विरोधी पक्ष लेबर पार्टीतल्या 41 वर्षीय महिला खासदार जो कॉक्स यांची हत्या झाली ...

वर्णव्देषाची झळ सोसणा-या 'तिला' मोहम्मद अलीच्या विचारांनी दिली प्रेरणा - Marathi News | Inspired by the views of Prophet Mohammed Ali | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :वर्णव्देषाची झळ सोसणा-या 'तिला' मोहम्मद अलीच्या विचारांनी दिली प्रेरणा

१९ वर्षाची नताशा मोहम्मद अलींना प्रत्यक्षात कधीही भेटली नाही. पण त्यांच्या विचारांनी नताशाला लढण्याचे बळ दिले. ...

ओरलैण्डो आणि नंतर... - Marathi News | Orlando and later ... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ओरलैण्डो आणि नंतर...

डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रेसिडेण्ट ओबामा यांच्यावर सरळसरळ केलेला हा संशयाचा वार आश्चर्यकारकरित्या ट्रम्प यांच्यावरच उलटण्याची चिन्हे असून बुधवारी सकाळी प्रसिध्द झालेल्या ...

व्हिडिओ - पाहा 3D न्यूज बुलेटिन - Marathi News | Video - See 3D News Bulletin | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :व्हिडिओ - पाहा 3D न्यूज बुलेटिन

रशियन टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच थ्रीडी बुलेटिन जारी करण्यात आलं, त्यावेळी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन स्वत: स्टुडिओमध्ये हजर होते ...

व्हिडिओ - पाहा 3D न्यूज बुलेटिन - Marathi News | Video - See 3D News Bulletin-1 | Latest international Videos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :व्हिडिओ - पाहा 3D न्यूज बुलेटिन

भारताला विशेष दर्जा देण्याचे विधेयक सिनेटने फेटाळले - Marathi News | The Senate rejected the bill to give special status to India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताला विशेष दर्जा देण्याचे विधेयक सिनेटने फेटाळले

भारताला व्यूहात्मक आणि संरक्षण क्षेत्रातील जागतिक भागीदाराचे विशेष स्थान देण्याची तरतूद असलेले विधेयक अमेरिकेच्या सिनेटने बुधवारी फेटाळून लावले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकन ...

अमेरिकी सिनेटनं भारताला स्पेशल दर्जा देण्याचं विधेयक नाकारलं - Marathi News | US Senate rejects bill to give special status to India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकी सिनेटनं भारताला स्पेशल दर्जा देण्याचं विधेयक नाकारलं

अमेरिकी सिनेटनं भारताला जागतिक सामरिक आणि संरक्षण भागीदार करून घेण्यास नकार दिला आहे. ...

ओरलँडोचा हल्लेखोर ओमर मतीन होता समलैंगिक ? - Marathi News | Orlando attacker was Omar Matin gay? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ओरलँडोचा हल्लेखोर ओमर मतीन होता समलैंगिक ?

ओरलँडो शहरात समलैंगिकांच्या नाइट क्लबवर हल्ला करून 50 जणांना ठार करणार हल्लेखोर ओमर मतीन स्वत: समलैंगिक होता अशी शक्यता व्यक्त केली जात आहे ...

अमेरिकेवर हल्ला केलात तर तुम्ही कधी सुरक्षित नाही राहणार, ओबामांची ISISला धमकी - Marathi News | If you attack America, you will never be safe, Obama threatens ISIS | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेवर हल्ला केलात तर तुम्ही कधी सुरक्षित नाही राहणार, ओबामांची ISISला धमकी

आमचा संदेश स्पष्ट आहे. जर तुम्ही अमेरिका आणि आमच्या साथीदारांना टार्गेट केलंत तर तुम्ही कधीच सुरक्षित राहणार नाहीत अशी धमकी बराक ओबामांनी इसीसला दिली आहे ...