लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
युरो चषकात पोर्तुगालचा उपांत्य फेरीत प्रवेश - Marathi News | Portugal semifinals in Euro Cup | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युरो चषकात पोर्तुगालचा उपांत्य फेरीत प्रवेश

युरो चषक फुटबॉल स्पर्धेतल्या उपांत्यपूर्व सामन्यातील अटीतटीच्या लढतीत पोर्तुगालनं पोलंडवर पेनल्टी शूटआऊटमध्ये 5-3 असा विजय मिळवला. ...

.....आणि विवस्त्र होऊन कर्मचारी पोहोचले ऑफिसला - Marathi News | ..... and got busted, the employee reached the office | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :.....आणि विवस्त्र होऊन कर्मचारी पोहोचले ऑफिसला

कपडे काढून काम करा. अलेक्झांडर यांनी ‘डेवलप’ या शब्दाऐवजी ‘अनड्रेस’ हा शब्द वापरतात. आणि अगदी राष्ट्रपतींचा शब्द मानून लोक त्याप्रमाणे वागायला लागतात. ...

व्हिडीओ- कपड्यांवरून ठरतो चिमुरड्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन ! - Marathi News | Video- Approach the look of the chimuradake! | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :व्हिडीओ- कपड्यांवरून ठरतो चिमुरड्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन !

मुलांमध्ये श्रीमंती आणि गरिबीवरून भेदभाव केला जातो, याचा हृदयस्पर्शी व्हिडीओ युनिसेफनं प्रसिद्ध केला आहे. ...

व्हिडीओ- कपड्यांवरून ठरतो चिमुरड्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन ! - Marathi News | Video- Approach the look of the chimuradake!-1 | Latest jarahatke Videos at Lokmat.com

जरा हटके :व्हिडीओ- कपड्यांवरून ठरतो चिमुरड्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन !

वॉशिंग्टनच्या एअरबेसवर शस्त्रधारी सापडलेच नाहीत - Marathi News | Weapons on the Washington airbase have not been found | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :वॉशिंग्टनच्या एअरबेसवर शस्त्रधारी सापडलेच नाहीत

वॉशिंग्टन येथिल अँड्र्यूज एअरबेसवर शस्त्रधारी लपल्याच्या वृत्तानंतर तेथील एअरबेसच्या केलेल्या पाहणीनंतर तेथे कोणतेही शस्त्रधारी नसल्याचा खुलासा केला आहे. ...

लष्कराच्या बसवर आत्मघातकी हल्ला, ४० जवान ठार - Marathi News | A suicide attack on the military bus, 40 soldiers killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लष्कराच्या बसवर आत्मघातकी हल्ला, ४० जवान ठार

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये आज लष्करात नव्याने भरती झालेल्या जवानांना घेऊन जात असलेल्या बसवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात ४० जण ठार झाले आहेत ...

अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात इसिसचे २५० अतिरेकी ठार ? - Marathi News | US air strikes kill 250 militants? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात इसिसचे २५० अतिरेकी ठार ?

अमेरिकेच्या नेतृत्वाखाली अन्य देशांच्या हवाई दलांनी बुधवारी इराकच्या फालुजा शहरावर जोरदार हवाई हल्ला चढवला. ...

इस्तंबूलच्या विमानतळावर तिहेरी हल्ला - Marathi News | Triple attack at Istanbul airport | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्तंबूलच्या विमानतळावर तिहेरी हल्ला

इस्तंबूलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आलेल्या तिहेरी आत्मघाती हल्ल्यात ४१ ठार, तर २३९ जण जखमी झाले ...

ब्रिटनसोबत व्यापारात फायदा? - Marathi News | Benefit in trading with Britain? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रिटनसोबत व्यापारात फायदा?

ब्रेक्झिटनंतर ब्रिटन भारतासोबत थेट द्विपक्षीय व्यापार समझोता करण्याची शक्यता आहे. ...