लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
मोदींची 'मन की बात' ऐकणार बांगलादेशी नागरीक - Marathi News | Bangladeshi citizen will listen to Modi's' talk of 'mind' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींची 'मन की बात' ऐकणार बांगलादेशी नागरीक

महिन्यातून एकदा बांगलादेशमध्ये प्रसारित होणाऱ्या मन की बात कार्यक्रमादरम्यान मोदी इंडो-बांगलादेशदरम्यान मैत्रीपूर्ण संबंधांवर चर्चा करणार आहेत. ...

युरोपियन युनियन आहे तरी काय? - Marathi News | What is the European Union? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युरोपियन युनियन आहे तरी काय?

ब्रिटनमध्ये मागील आठवड्याच्या अखेरीस ऐतिहासिक सार्वमत झाले अन् हा देश युरोपियन युनियनमधून बाहेर पडला. तेव्हापासून युरोपियन युनियन चर्चेत आले ...

सिरियामध्ये भारतीयांचं वास्तव्य, ISIS शी संबंधित फ्रेंच नागरिकाचा दावा - Marathi News | Indians living in Syria, claiming a French citizen belonging to ISIS | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सिरियामध्ये भारतीयांचं वास्तव्य, ISIS शी संबंधित फ्रेंच नागरिकाचा दावा

सिरियामध्ये काही भारतीयांचं वास्तव्य असल्याची माहिती इसीसशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या फ्रेंच नागरिकाने दिली आहे ...

हज यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी सौदीने निवडला ई-ब्रेसलेटचा पर्याय - Marathi News | The choice of e-bracelet for Saudis selected for the safety of Haj pilgrims | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हज यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी सौदीने निवडला ई-ब्रेसलेटचा पर्याय

यंदाच्या हज यात्रेमध्ये सहभागी होणाऱ्या भाविकांना मनगटावर बांधता येणारे इलेक्ट्रॉनिक सेक्युरिटी ब्रेसलेट देण्याचा निर्णय सौदी अरेबियाच्या प्रशासनाने घेतल्याचे वृत्त आहे ...

बांगलादेशमध्ये हिंदू पुजा-याची कु-हाडीने करण्यात आली हत्या - Marathi News | In Bangladesh, Hindu priesthood was done by bone of Hindu priesthood | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशमध्ये हिंदू पुजा-याची कु-हाडीने करण्यात आली हत्या

बांग्लादेशमध्ये शुक्रवारी सकाळी एका हिंदू पुजा-याची कु-हाडीचे घाव घालून हत्या करण्यात आली ...

पैसे दिल्यानंतर 'ही' कंपनी घडवते ब्रेकअप - Marathi News | After the payment, 'this' company becomes a breakup | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पैसे दिल्यानंतर 'ही' कंपनी घडवते ब्रेकअप

सध्याच्या जमान्यात लग्न, प्रेम जुळवणा-या डेटींग अॅप्सचा पर्याय उपलब्ध असताना आता ब्रेकअपचा पर्यायही उपलब्ध झाला आहे. ...

अफगाणिस्तानात दुहेरी आत्मघाती हल्ला, ३७ ठार - Marathi News | Two suicide attacks in Afghanistan, 37 killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानात दुहेरी आत्मघाती हल्ला, ३७ ठार

अफगाणिस्तानात पोलिसांच्या ताफ्यावर गुरुवारी केलेल्या दुहेरी आत्मघाती हल्ल्यात ३७ ठार, तर ४० जण जखमी झाले. ...

राजेश अग्रवाल लंडनचे उपमहापौर - Marathi News | Rajesh Agarwal Deputy Mayor of London | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :राजेश अग्रवाल लंडनचे उपमहापौर

भारतात जन्मलेले आणि कष्टांनी लक्षाधीश बनलेले राजेश अग्रवाल (३९) लंडनचे उपमहापौर झाले आहेत. ...

अमेरिकेत ‘अ‍ॅण्ड्र्यूज’ सैन्यतळावर दिसला बंदूकधारी - Marathi News | The gunmen appeared in the United States 'Andrews' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत ‘अ‍ॅण्ड्र्यूज’ सैन्यतळावर दिसला बंदूकधारी

अमेरिकेत वॉशिंग्टन डीसीजवळ ‘अ‍ॅण्ड्र्यूज’ या संयुक्त सैन्यतळावर एक बंदूकधारी दिसल्याने हे सैन्यतळ तात्काळ बंद करण्यात आले आहे. ...